न्यायालयामध्ये सोयीप्रमाणे अहवाल देण्यासाठी किराणा बाजार आणि दुकाने मंडळाच्या सचिवास २ लाख रूपये स्वीकारताना रंगेहात अटक

न्यायालयामध्ये सोयीप्रमाणे अहवाल देण्यासाठी किराणा बाजार आणि दुकाने मंडळाच्या सचिवास २ लाख रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

Read more

प्राईड प्रेसिडेन्सीच्या मलनिस्सारण केंद्रात पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची श्रमिक जनताची मागणी

प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरियाच्या मलनिस्सारण केंद्राची सफाई करताना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक जनता संघानं केली आहे.

Read more

ठाणे महापालिकेनं ज्या तत्परतेनं आंबा विक्री केंद्रावर कारवाई केली त्याचप्रमाणे शहरातील फोफावलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ज्या तत्परतेनं आंबा विक्री केंद्रावर कारवाई केली त्याचप्रमाणे शहरातील फोफावलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Read more

ठाणेकर अभय ओक यांनी स्वीकारला कर्नाटक उच्च न्यायालायच्या मुख्य न्यायमूर्तीचा पदभार

ठाण्याचे रहिवासी असलेल्या अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली असून काल त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.

Read more

आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू – आनंद परांजपे

ठाणे महापालिका प्रशासनानं सत्ताधा-यांच्या हातचं बाहुलं होऊ नये, गोरगरिब शेतक-यांनी उत्पादित केलेला आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास सर्व आंबा विक्रेत्यांना घेऊन पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

Read more

पदपथावरील आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुंपली – परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांकडून लाठीमार

पदपथावर उभारण्यात आलेल्या आंबा विक्री केंद्रावर कारवाई करण्याच्या मागणीवरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार जुंपली.

Read more

आंबा विक्री केंद्रावरून धुमसत असलेला वाद सुरूच असून पालिकेच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धरणं आंदोलन

विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून धुमसत असलेला वाद सुरूच असून पालिकेच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज धरणं आंदोलन केलं.

Read more

वर्तकनगर मधील म्हाडा वसाहतीतील चटई क्षेत्र निर्देशांक घोटाळ्याचा अहवाल तातडीनं उपलब्ध करून देण्याची नरेश म्हस्केंची मागणी

वर्तकनगर मधील म्हाडा वसाहतीतील चटई क्षेत्र निर्देशांक घोटाळ्याचा अहवाल तातडीनं उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पालिकेच्या सहाय्यक संचालकांकडे केली आहे.

Read more

जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या धर्तीवर दुर्गम भागातील जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more