वज्रेश्वरी मंदिरात टाकलेल्या दरोड्यात अंदाजे १२ लाखांची लूट

सुप्रसिध्द अशा वज्रेश्वरी मंदिरात चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यात अंदाजे १२ लाखांची लूट झाली आहे.

Read more

प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया गृहसंकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया या गृहसंकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५ कामगार जखमी झाले आहेत.

Read more

ठाण्यामध्ये ४ हजार ५०७ धोकादायक तर १०३ अतिधोकादायक इमारती

ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाली आहे.

Read more

रस्ता रूंदीकरणात तोडल्या जाणा-या वृक्षांचं आता पालिका करणार पुनर्रोपण

ठाण्यामध्ये रस्ता रूंदीकरणात तोडल्या जाणा-या वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे.

Read more

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मालवाहू वाहनांना दिली जाणारी फिटनेस सर्टिफिकेट बनावटपणे तयार करणा-या एका व्यक्तीस अटक

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मालवाहू वाहनांना दिली जाणारी फिटनेस सर्टिफिकेट बनावटपणे तयार करणा-या एका व्यक्तीस गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्यगृहात खळबळ

ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्य रसिकांना नाटकासाठी तिष्ठत राहण्याबरोबरच बुकींग केलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यामुळे नाट्यगृहात खळबळ उडाली.

Read more

नौपाड्यातील ब्राह्मण सोसायटीत पहिल्या मजल्यावरील घरात धाडसी चोरी

इमारत दुरूस्तीसाठी उभारण्यात आलेल्या परांचीवरून चढून अज्ञात चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील घरात धाडसी चोरी केल्याचा प्रकार नौपाड्यातील ब्राह्मण सोसायटीत घडला.

Read more

कळवा मध्यवर्ती सहकारी संस्थेचा १२ मे रोजी अमृत महोत्सव

कळवा मध्यवर्ती सहकारी संस्थेचा अमृत महोत्सव १२ मे रोजी ठाण्यात साजरा होत आहे.

Read more

अग्निशमन विभागाची ना-हरकत नसणा-या ठाण्यातील १५ रूग्णालयांना पालिकेनं ठोकलं सील

अग्निसुरक्षा विषयक नियमभंग करणा-या १५ रूग्णालयांना ठाणे महापालिकेनं टाळं ठोकलं आहे.

Read more

आयसीएसईच्या निकालात ठाण्यातील दोन विद्यार्थी अखिल भारतीय स्तरावर तिस-या क्रमांकावर चमकले

इंडीयन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून या निकालात बारावीच्या परीक्षेत ठाण्यातील २ विद्यार्थी चमकले आहेत.

Read more