ठाणे पूर्वेत प्राचीन युध्दकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिकं

ठाणे पूर्वतील शिवसेना मित्रमंडळानं आपल्या ५२व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ऐतिहासिक प्राचीन युध्दकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली.

Read more

सुमारे १० वर्षानंतर पृथ्वीवर आदळणा-या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार

सुमारे १० वर्षानंतर पृथ्वीवर आदळणा-या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे.

Read more

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची मतदान यंत्रं वेळेत न पोहचल्याप्रकरणी शिवसेना चौकशीची मागणी करणार

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या जवळपास २४ तास उलटल्यानंतरही सावळाराम क्रीडा संकुलात न पोहचल्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना करणार आहे.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघात ४५.२८ टक्के मतदान

लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात कल्याण लोकसभा मतदारसंघात ४५.२८ टक्के मतदान झालं आहे.

Read more

११ वर्षीय मुलाच्या हातात सोसायटीच्या प्रवेशद्वाराची लोखंडी सळई घुसल्यामुळं खळबळ

क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्याच्या नादात ठाण्यातील एका ११ वर्षीय मुलाच्या हातात सोसायटीच्या प्रवेशद्वाराची लोखंडी सळई घुसल्यामुळं काही काळ खळबळ उडाली होती.

Read more

ठाण्यामध्ये एका महिलेची आत्महत्या तर एका महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश

ठाण्यामध्ये काल एका महिलेनं उपवन तलावात उडी घेऊन आत्महत्या केली तर आज एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना वेळीच धाव घेतल्यानं ही आत्महत्या टळली.

Read more

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more