विजय शिवतारे सारख्या नेत्यांना आवरावे अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो – राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा

शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्रांना दिला आहे.

Read more

काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी वाहनांची त्वरित टोलमुक्ती करावी – आनंद परांजपे

काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी वाहनांची त्वरित टोलमुक्ती करुन महायुती सरकारने ठाणेकर जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर आणि ठाणे समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.

Read more

Categories NCP

केंद्र सरकार धर्मद्वेष आणि जाती द्वेष पसरवत आहे- जितेंद्र आव्हाड

-केंद्रातील मोदी सरकार हे एखाद्या विशिष्ट धर्म व जाती विरोधात द्वेष पसरवत आहे.-भाजप चे दिल्ली मधील खासदर रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.-नव्या लोकसभेत सुरुवातीलाच भाजप ने अत्यंत चुकीचा पायंडा निर्माण केला आहे.-एखाद्या खासदार बाबत इतके वाईट विधान करूनही लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी कोणतीही करावाई केलेली नाही.

19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवाव्यात – जितेंंद्र आव्हाड

गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. शिवाय नवसाला पावणार्‍या गणेशाची आराधना करण्यासाठी अनेक तास रांगेत असतात.

Read more

छगन भुजबळ यांचा पुतळा जाळणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर

छगन भुजबळ यांचा पुतळा जाळणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर दिले आहे,

Read more

Categories NCP

आमदार जितेंद्र आवड यांनी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असणाऱ्या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करत निषेध

जयपुर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये झालेला गोळीबार धार्मिक आणि जातीय विद्वेशातून झाल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आवड यांनी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असणाऱ्या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करत निषेध नोंदवला.

Read more

आम्हाला कोणतंही पद नको आम्ही शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत – जितेंद्र आव्हाड

आम्हाला कोणतंही पद नको आम्ही शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत. पण तुम्ही परत या असं भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी आज केलं.

Read more

नजीब मुल्ला यांचा समर्थकांसह ठाणे महापालिका पक्ष कार्यालयात प्रवेश

ठाण्यातील महापालिका पक्ष कार्यलयावर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि माजी गटनेते नजीब मुल्ला यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका पक्ष कार्यालयात प्रवेश केला.

Read more