मलनिस्सारण टाकी साफ करताना मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई

ठाण्यामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना येत्या २६ जानेवारी रोजी प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई जिल्हाधिका-यांच्या हस्ते दिली जाणार आहे.

Read more

प्राईड प्रेसिडेन्सीच्या मलनिस्सारण केंद्रात पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची श्रमिक जनताची मागणी

प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरियाच्या मलनिस्सारण केंद्राची सफाई करताना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक जनता संघानं केली आहे.

Read more

प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया गृहसंकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया या गृहसंकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५ कामगार जखमी झाले आहेत.

Read more