माजी कुलगूरू अशोक प्रधान यांना माराहाण प्रकरणात पोलिस आयुक्तांना निलंबित करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु अशोक प्रधान  यांना मारहाण प्रकरणी पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्यामुळेच, या घटनेची सर्वस्वी जबादारी ही, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची असल्याने, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Read more

कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनेक महत्वकांक्षी प्रकल्प

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनेक महत्वकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत. यातील बहुतेक प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

Read more

इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा घेतला निर्णय

मुंब्र्यात नेहमी मनसेची बाजू मांडणारे मुस्लिम पदाधिकारी इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

Categories MNS

महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची

लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय-२०२४ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची असेल,

Read more

Categories BJP

ठाणेकरांना टोलमाफी मिळायलाच हवी; महाविकास आघाडीची मागणी

शहरात होत असलेली वाहतुक कोंडी, वाढते नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोलनाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहने, यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढत आहे. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाहीत.

Read more

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर साधला संवाद

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर थेट संवाद साधला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Read more

कळवा, विटावा, खारेगाव विकासाची पंचसूत्री

कळवा, विटावा, खारेगाव या विभागाच्या विकासासाठी आणि येथील समस्या तातडीने मात्र कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपायोजना राबविण्याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Read more

ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे विविध मूलभूत सोयी सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

Read more

श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर भाविकांना अनुभवयास मिळणार

ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेदुर्गेश्वरीचा दरबार प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more