इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा घेतला निर्णय

मुंब्र्यात नेहमी मनसेची बाजू मांडणारे मुस्लिम पदाधिकारी इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरापर्यंत आज पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

Categories MNS

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी घेतल ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल.

Read more

Categories MNS

टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार – राज ठाकरे

टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरेंनी ठाण्यात येऊन अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Read more

Categories MNS

कळवा रूग्णालयाची क्षमता वाढवण्याची मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी

कळवा हॉस्पिटल वर दुरुस्तीच्या नावाखाली केला जाणारा खर्च वाया जाणार असून या रूग्णालयाचीच क्षमता वाढवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी केली आहे.

Read more

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक लढण्याचे ठरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष

महाराष्ट्र राज्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये लढण्याचे ठरवले आहे .याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे ठाण्यात खड्डेविरोधी आंदोलन

ज्या ठिकाणी खड्डे पडले आहे त्या ठिकाणी झाडे लावून व आजूबाजूला रांगोळी काढून प्रतीकात्मक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जेथे जेथे खड्डे दिसतील तेथे आंदोलन करा. असा इशारा दिल्यानंतर ठाण्यात माजीवाडा सर्व्हीस रोडवर मनसेने खड्डे आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकारी पुष्कर विचारे, स्वप्नील मंहिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली खड्यामध्ये प्रतिकात्मक … Read more

ठाण्यातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

ठाण्यातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.

Read more

खासगी फायनान्स कंपनीविरोधात आठ दिवसांत कार्यालय बंद करण्याचे आदेश – अविनाश जाधव

खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनीचे ठाणे कार्यालय आठ दिवसांत बंद करण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनसेच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांनी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश यांच्या नेतृत्वात आयटी पार्क परिसरात आंदोलन करुन दिला.

Read more

ठेकेदार रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा करत आहेत – अविनाश जाधव

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्र्यांचे ठाणे या धर्तीवर रस्त्यांसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत, याच निधीतून बनवलेला एक रस्ता तो ही ठाणे महापालिका मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शहरात होत असलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read more