ठाणे गुन्हे शाखेनं अडीच कोटींच्या अंमली पदार्थासह २७ कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत

ठाणे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने उत्तरप्रदेशातील एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त केली आहे.

Read more

कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ; एक नंबर प्लॅटफॉर्मवर सापडले 54 डिटोनेटर

कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्म वर एस्कलेटर शेजारी एका बॉक्समध्ये 54 डिटॉनेटर सापडले आहेत. आज आज दुपारी एका सफाई कामगाराने संशयित बॉक्स असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर एक दोन बॉक्स आढळले आहेत. या बॉक्समध्ये डिटोनेटर होते. याबाबत तत्काळ बॉम्बशोधक … Read more

मुंब्रा येथे सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटा मुळे गुढ – ३ व्यक्ति जखमी

मुंब्रा येथे आज सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटा मुळे गुढ निर्माण झाला आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास मुंब्रा मधील मुघल पार्क या इमारतीत हा मोठा झाला.

Read more

कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक

कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीअसून तिघांचा शोध सुरू आहे.

Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करुन पळणा-या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करुन पळणा-या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत.

Read more

क्रीडा प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस

कापूरबावडी भागात एका ४० वर्षीय क्रीडा प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या भरारी पथकाने 55 लाखांचा मुद्देमान केला जप्त

राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या भरारी पथकाने वाड्यामध्ये एका ठिकाणी छापा मारून 55 लाखांचा मुद्देमान जप्त केला आहे.

Read more

कौटुंबिक कलहातुन सून सासूला मारहाण करतानाचा धक्कादायक व्हीडिओ व्हायरल

कौटुंबिक कलहातुन मारहाण केल्याचा धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या चित्रणात एक महिला आपल्या वृद्ध सासूला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा प्रकार ठाणे पूर्वेकडील कोपरीतील सिद्धार्थनगरमधील असुन ही महिला युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये काम करते. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोमल दयारामाणी असे महिलेचे नाव असून ती सिद्धार्थनगर कोपरी येथे … Read more

कल्याण मध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

कोळशेवाडी परिसरात किरकोळ वादातून मित्रांनेच मित्राची हत्या केली असून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण कोळशेवाडी खडेगोलवली परिसरात अनिलकुमार यादव आणि हिरालाल निशाद हे दोघे मित्र भाड्याच्या रूममध्ये राहत असून एका चपलीच्या कारखान्यात काम करत होते. काल हे दोघे मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले होते. यादरम्यान या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला … Read more