दिघ्यातील धरणाच्या हस्तातरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मनसेचे सचिव प्रदीप सावर्डेकर यांची मागणी

दिघ्यातील धरणाच्या हस्तातरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मनसेचे सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्याचा राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा

मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांने राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

Read more

डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर

डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर होते.

Read more

मुंब्रा डोंगरावर उभारलेले अनधिकृत दर्गे जमिनदोस्त करण्याची मनसेची मागणी

मुंब्रा डोंगरावर अनधिकृत दर्गे उभारल्याचा पर्दाफाश ठाणे शहर मनसेने केल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाष जाधव यांना ९ एप्रिल पर्यंत मुंब्र्यात प्रवेश बंदी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाष जाधव यांना ९ एप्रिल पर्यंत मुंब्र्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Read more

अनधिकृत मजार तोडा नाही तर राम मंदिर बांधण्याचा कल्याण मनसेचा ईशारा

अनधिकृत मजार तोडा नाही तर राम मंदिर बांधण्याचा ईशारा कल्याण मधील मनसेन दिला आहे.

Read more

मुंब्रा डोंगरावरील अनधिक्रृत दर्ग्यांवर कारवाई न झाल्यास हनुमान मंदिरं उभारण्याचा मनसेचा ईशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झाली आहे

Read more

ठाण्यातील कन्या शाळेचा वीज पुरवठा कापण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

ठाण्यातील कन्या शाळेचा वीज पुरवठा कापण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी आज आंदोलन केलं.

Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मनसेकडुन मोफत बस

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली सिग्नल शाळेला भेट

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी काल सिग्नल शाळेला भेट दिली.

Read more