अमर टॉवर या इमारतीचे लवकरात लवकर पुनर्वसन करू – नरेश म्हस्के

अमर टॉवर या इमारतीचे लवकरात लवकर पुनर्वसन करू असं आश्वासन शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी दिलं आहे.

Read more

अजित पवार हे भाजप मध्ये येत असतील, तर त्यांना भाजप चे हिंदुत्व मान्य आहे – नरेश म्हस्के

अजित पवार यांचे महायुती मध्ये स्वागत करू, पवारांना मानपान देण्याचा प्रयत्न इथे होईल अजित पवार हे जर आताच्या सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलं.

Read more

आदित्य ठाकरेंना मानसोपचार तज्ञाची गरज आहे – नरेश म्हस्के

राज्याचे मुख्यमंत्री कष्टकरी शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत. ते मास लीडर आहेत. घरी मासा मेला म्हणून दार बंद करून बसणारे नाहीत. आम्हाला नोटीस आली नाही. या लोकांना नोटीस आलेली तेव्हा ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत मिटिंग ला बसले होते. तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या कोण कोणत्या कंपन्या या परदेशात आहेत आणि कोणत्या नावाने आहेत हे आम्हाला बोलायला लावू नाका सगळ्या चिट्ट्या आमच्याकडे आहेत. आदित्य ठाकरे यांची परिस्थिती संजय राऊत यांच्यासारखी झाली होती. त्यांना उपचाराची गरज आहे अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.

Read more

आमचा संयम सोडू देऊ नका – नरेश म्हस्केंची जोरदार टीका

कित्येक शिवसैनिक कोविडमध्ये गेले पण तेव्हा उध्दव ठाकरे आले नाहीत आता खोट्या माहितीवरून आले अशी जोरदार टीका करत आमचा संयम सोडू देऊ नका असं नरेश म्हस्के यांनी सुनावलं.

Read more

उध्दव ठाकरेंच्या चेह-यावर सत्ता गेल्याचं दु:ख दिसत असल्याची नरेश म्हस्केंची टीका

उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचे दुःख दिसत होतं. प्रसार माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे न देता त्यांनी चिडचिड केली त्यावरून हे स्पष्ट दिसत होते अशी टीका शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.

Read more

येत्या निवडणुकीत राजन विचारे यांचा टांगा पलटी करायचा आहे – नरेश म्हस्के

येत्या निवडणुकीत राजन विचारे यांचा टांगा पलटी करायचा आहे अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले की प्रसिद्धी मिळते म्हणून आव्हाड सतत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात – नरेश म्हस्के

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले की प्रसिद्धी मिळते म्हणून आव्हाड सतत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Read more

शहराच्या विकासासाठी सहकार्य करणा-या सर्वांची शास्तीची रक्कम रद्द करण्याची नरेश म्हस्केंची मागणी

शहराचा विकास होत असताना या विकासात सहकार्य करणा-या नागरिक आणि व्यावसायिकांनी त्यांच्या जागा महापालिकेला देऊन सहकार्य केलं आहे. मात्र त्यांनी केलेल्या बांधकामावर आकारण्यात आलेली शास्ती रद्द करावी अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Read more

तर महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी अशक्य

खारेगांव पूलावरून सुरू असलेली श्रेयवादाची लढाई आमच्या दृष्टीनं आम्ही थांबवली आहे. मात्र या विषयावर टीका टिप्पणी होत राहिल्यास आघाडी करणं अवघड आहे असं वैयक्तीक मत महापौर नरेश म्हस्के यांनी आज व्यक्त केलं.

Read more

विकास प्रकल्प कामांसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत महापौरांचे निर्देश

ठाणे महापालिका हद्दीमधील विकास प्रकल्प कामांसंदर्भातील कामाची योग्य ती चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबतचे लेखी पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनास दिले आहे.

Read more