TMC

कचरा विल्हेवाटीच्या योजनेला महापालिका आयुक्तांची एक महिना मुदतवाढ

ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं शहरातील गृहनिर्माण संकुलं, शासकीय आणि वाणिज्य संस्थांना कचरा विल्हेवाटीसाठी बजावण्यात आलेल्या नोटीसीला महापालिका आयुक्तांनी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. मात्र या मुदतीनंतर घनकचरा विल्हेवाटीची अंमलबजावणी न करणा-या कचरा उत्पादकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

crime

महिलेचा विनयभंग करणा-या जिल्हा रूग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारास अटक

ठाणे जिल्हा रूग्णालयाच्या कुपोषित बालक पोषण आणि पुनर्वसन केंद्र येथे उभ्या असलेल्या ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करणा-या कंत्राटी सफाई कामगार मनोज मनपे याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

accident

कळव्यामध्ये शौचालयासाठीच्या पाण्याच्या टाकीत पडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत पडून कळव्यातील महात्मा फुले नगर परिसरात एका ९ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

TMC

ठाणे महापालिका उभारतेय २५ किलोमीटरचा सायकल ट्रॅक

ठाणे महापालिका शहरामध्ये २५ किलोमीटर लांबीचा एक सायकल ट्रॅक उभारत असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या सायकल ट्रॅकची पाहणी केली.

zp

केंद्रीय पंचायत राज विभागाच्या अतिरिक्त सचिवांची जिल्हा परिषदेला भेट

महाराष्ट्र शासन पंचायत राज विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेनं राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय पंचायत राज विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी जिल्हा परिषदेला भेट दिली.

religious

रमजान ईद निमित्त विविध मशिदींमधून नमाज अदा

आज रमजान ईद. ४० दिवसांचे उपवास केल्यानंतर मुस्लिमांचा हा पवित्र सण येतो. चंद्रदर्शन काल झाल्यामुळं ईद आज साजरी होत आहे. आज सकाळी विविध मशिदींमधून नमाज अदा करण्यात आला. भिवंडीतील क्वॉटन गेट, चांदतारा, पटेल, जामा मस्जिद, ठाण्यात महागिरीतील जुम्मा मस्जिद, राबोडीतील नूर मस्जिद, जुम्मा मस्जिद, कळव्यातील जुला मस्जिद, मुंब्र्यातील दारूल फलाई तर कासारवडवलीतील जामा मस्जिद अशा […]

TMC

आधुनिक ठाण्याची ओळख ठरणा-या हॅश टॅग ठाण्याचं महापालिका आयुक्तांच्या हस्ते अनावरण

संपूर्ण देशामध्ये प्रथम डीजी प्लॅटफॉर्म निर्माण करणारे ठाणे शहर जगभरातील लोकांशी जोडणा-या हॅश टॅग ठाण्याचे अनावरण महापालिका आयुक्तांच्या हस्ते झालं.