पोषण ट्रॅकर ॲप्लीकेशनमुळे पोषण आहार वाटपात येणार सूसुत्रता

अंगणवाड्या केंद्रामार्फत शून्य ते सहा वयोगटातील बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना मिळणाऱ्या पोषण आहारात आता सुसूत्रता येणार आहे.

Read more

शाळेतील विद्यार्थी पोषण आहारा पासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार योजना सुरू

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या काळात शाळेतील विद्यार्थी पोषण आहारा पासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार योजना सुरू ठेवण्यात आली आहे.

Read more

जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या धर्तीवर दुर्गम भागातील जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more