ठाणे-डोंबिवलीकरांना १७ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार

ठाणे-डोंबिवलीकरांना दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमींना घेता आला नाही शून्य सावलीचा अनुभव

ठाण्यात काल शून्य सावली योग पहायला मिळणार होता. पण वादळसदृश्य स्थितीमुळे दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे शून्य सावलीचा अनुभव घेता आला नाही.

Read more

ठाण्यात १६ मे रोजी शून्य सावली योग

मुंबई आणि ठाण्यात येत्या १६ मे रोजी शून्य सावली योग पहायला मिळणार आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more