विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाताना कोणताही न्यूनगंड बाळगू नये -सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाताना कोणताही न्यूनगंड बाळगू नये. पक्षकार हे वकीलांच्या मेहनतीला, अभ्यासाला आणि प्रामाणिकते कडे बघून काम देतात त्यामुळे मनात कोणतीही भीती ठेवण्याचं कारण नाही असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले.

Read more

न्यायालयीन कामकाज उत्तम आणि उत्कृष्ट होण्यासाठी न्यायालयाला पायाभूत सोयीसुविधा देणं गरजेचं असून हे शासनाचं घटनात्मक कर्तव्य – अभय ओक

न्यायालयीन कामकाज उत्तम आणि उत्कृष्ट होण्यासाठी न्यायालयाला पायाभूत सोयीसुविधा देणं गरजेचं असून हे शासनाचं घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र प्रत्येक शासन अशा सोयीसुविधा देण्याबाबत हात आखडता घेत असतं अशी व्यथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

Read more

मो. ह विद्यालयाकडून न्यायमूर्ती अभय ओक यांचं अभिनंदन

न्यायमूर्ती अभय ओक यांचा सर्वोच्च न्यायालयाचे सन्मानित न्यायाधीश म्हणून आज दिल्ली येथे शपथविधी झाला.

Read more

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ठाणेकर असलेल्या अभय ओक यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ठाणेकर असलेल्या अभय ओक यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाणेकर अभय ओक यांनी स्वीकारला कर्नाटक उच्च न्यायालायच्या मुख्य न्यायमूर्तीचा पदभार

ठाण्याचे रहिवासी असलेल्या अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली असून काल त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.

Read more

राज्यातील कौटुंबिक न्यायालयांसाठी योग्य उमेदवारांची वानवा – न्यायमूर्ती अभय ओक

राज्यामध्ये कौटुंबिक न्यायालयांची मोठी गरज असून या कौटुंबिक न्यायालयांसाठी न्यायमूर्ती नेमण्याकरिता योग्य उमेदवार मिळत नसल्याची खंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

Read more

ठाण्याचे रहिवासी असलेल्या न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटकच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी शिफारस

ठाणेकर आणि मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Read more