सफाई कामगाराचा मुलगा प्रशांत भोजने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आमदार संजय केळकरांकडून कौतुक

ठाणे महापालिकेतील सफाई कामगाराचा मुलगा प्रशांत भोजने हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचं आमदार संजय केळकर यांनी कौतुक केलं.

Read more

पक्षाने संधी दिली तर ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संजय केळकरांची इच्छा

पक्षाने संधी दिली तर ठाण्याची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही असून पक्षाने संधी दिली तर आपण ही जागा स्वतः आनंदाने लढायला तयार आहोत असा दावा संजय केळकर यांनी केला.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघात अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर

अखेर ब-याच चर्चेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Read more

भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान – शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसला बाय बाय

भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान सुरू असून राहुल गांधींना बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Read more

महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची

लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय-२०२४ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची असेल,

Read more

Categories BJP

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर साधला संवाद

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर थेट संवाद साधला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Read more

अधिकृत ईमारतीनंतर एस आर ए योजना क्लस्टर मुक्ती कडे – संजय केळकर

अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प देखील क्लस्टरमुक्त होतील, प्राधिकरण प्रशासन याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. क्लस्टर योजनेचे ४४ आराखडे जाहीर झाल्यानंतर त्या अंतर्गत प्रक्रिया सुरू असलेले सुमारे १६ एसआरए प्रकल्प रखडले. त्यामुळे घरही नाही आणि विकासाकडून भाडेही नाही, अशी कोंडी झालेल्या या प्रकल्पांमधील … Read more

कल्याण डोंबिवली मध्ये व्हाट्सअप वरून वाद

हाट्सअप वरून भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या जुंपली सायंकाळी एकमेकांचा भ्रष्टाचार काढण्यासाठी दोघांनी कल्याण पूर्व येथील ड प्रभाग शेवटचा निवडला मात्र कोळसेवाडी परिसरात भारतात तणाव पाहताच पोलिसांनी बंदोबस्त वाढवत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची नारेबाजी तर दुसरीकडे पोलीस स्थानकाबाहेरच … Read more

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपच्या वतीने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहामध्ये असणाऱ्या क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. हे स्तंभ युवा क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे ज्यांना ब्रिटिशांनी … Read more