व्यावसायिक होर्डिंग सहजपणे दिसावे या उद्देशाने, होर्डिंगच्या आड येणाऱ्या भल्यामोठ्या पिंपळवृक्षाची कत्तल

ठाण्यातील एल.बी.एस. मार्गावरील खोपट जंक्शन येथे उभारलेले एक भलेमोठे व्यावसायिक होर्डिंग सहजपणे दिसावे या उद्देशाने, होर्डिंगच्या आड येणाऱ्या एका भल्यामोठ्या पिंपळवृक्षाची निर्दयीपणे कत्तल करण्याचा प्रकार घडला आहे.

Read more

शहरातील प्रवेशद्वारे लक्षवेधक ठरण्यापेक्षा शहरातील मुलभूत प्राथमिक आणि अत्यावश्यक बाबींवर कटाक्ष ठेवावा – धर्मराज्य पक्ष

शहरातील प्रवेशद्वारे लक्षवेधक ठरण्यापेक्षा शहरातील मुलभूत प्राथमिक आणि अत्यावश्यक बाबींवर कटाक्ष ठेवावा अशी अपेक्षा धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.

Read more

पायवाटा आणि गटारे दुरुस्तीच्या खर्चाची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

शहरातील पायवाटा आणि गटारे दुरुस्ती हा एक भ्रष्टाचाराचा भाग असून गेल्या चार महिन्यांपासून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधील पूरक यादीतील पायवाटा आणि गटारे दुरुस्तीच्या खर्चाची चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Read more

ठाणे महापालिकेनं खाजगी हक्कांच्या जागांवर केलेल्या अनाठायी खर्चाची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेनं खाजगी हक्कांच्या जागांवर केलेल्या अनाठायी खर्चाची चौकशी करण्याची मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

गणेशोत्सवादरम्यान लसीकरण बंद ठेवण्याच्या निर्णयाला धर्मराज्य पक्षाचा आक्षेप

ठाणे महापालिकेच्या गणेशोत्सवादरम्यान लसीकरण बंद ठेवण्याच्या निर्णयाला धर्मराज्य पक्षानं आक्षेप घेतला आहे.

Read more

महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव ठाणेकरांसाठी खुला करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव सार्वजनिक करून तो ठाणेकरांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापौरांकडे केली आहे.

Read more

ग्लोबल कोविड हॉस्पीटलमधील लसीकरण केंद्रातील व्हीआयपी कक्ष तत्काळ बंद करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ग्लोबल कोविड हॉस्पीटलमधील लसीकरण केंद्रातील व्हीआयपी कक्ष तत्काळ बंद करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरुडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरुडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

गरोदर महिलेला बेड रिकामा करण्यास भाग पाडणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालय प्रशासनाला धर्मराज्य पक्षाचा दणका

प्रसूतीपूर्व नोंदणी करूनही, बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेलेल्या महिलेला, हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुडवडा असल्याचे कारण सांगत दुसऱ्याच दिवशी पीडित गरोदर महिलेस बेड रिकामा करण्यास भाग पाडण्याचा असंवेदनशील आणि संतापजनक प्रकार ठाणे महापालिकेच्या पडवळनगर येथील मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहात घडला.

Read more

मुंबईसह संपूर्ण राज्यात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

मुंबईसह संपूर्ण राज्यात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवावेत अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Read more