सिंगल युज प्लास्टिक ची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे निर्देश

सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे बंदी असताना देखील सिंगल युज प्लास्टिकचे वाढता वापर ही चिंतेची बाब असून या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असे तातडीचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले आहेत.

Read more

सरकारला ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल – मनोज जरांगे पाटील.

सरकारला ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल असं मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Read more

सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी महापालिकेने करावी – केंद्रीय दक्षता समिती सदस्य रविंद्र प्रधान

केंद्र शासनाच्या समाजिक न्याय विभागातर्फे नियुक्त राष्ट्रीय दक्षता समितीचे सदस्य रविंद्र प्रधान यांनी ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार वसाहतीत अचानक भेट देवून सफाई कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

Read more

ठाण्यामध्ये पहिल्यांदाच कोरम मॉलमध्ये या मोठ्या प्रमाणात पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. इथे दहा लाख पुस्तकातून ग्राहक आपल्या आवडीची पुस्तके निवडू शकतात.

Read more

मराठा समाजाच्या ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याचे निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळी काही वेळ रिक्षा बंद होत्या मात्र नंतर रिक्षाही सुरू झाल्या दुपारनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाले. सकल मराठा समाजाकडून ठाणे बंद ची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज ठाण्यातील मुख्य बाजारपेठ तसेच नौपाडा गोखले रस्त्यावर दुकानदारांनी बंदला चांगल्या प्रकारे प्रतिसाद … Read more

नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला

राज्यभरातील महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी, पाच दशकांची समृद्ध परंपरा असलेली ठाणे येथील नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या काळात होणार आहे.

Read more

दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार – बच्चू कडू

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातील दिव्यांगांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या, अडचणी ऐकून घेत आहोत. त्यातून एक सर्वसमावेशक दिव्यांग धोरण तयार करण्यात येईल. हे धोरण दिव्यांगांना सावली देण्याचे कार्य करेल, असे प्रतिपादन “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” अभियानाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यावेळी केले. दिव्यांग कल्याण विभागाच्या “दिव्यांग … Read more

येणाऱ्या गणेशोत्सव मध्ये सर्व गणपती मंडळांमध्ये भीक पेटी ठेवणार

येणाऱ्या गणेशोत्सव मध्ये सर्व गणपती मंडळांमध्ये भीक पेटी ठेवणार आहोत तेंडुलकर भीक पेटी असे त्या पेटीचे नाव असेल असे दिव्यांग कल्याण उपक्रमाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितले. त्यात तेंडुलकर ला भीक टाकावी आणि काही सूचना त्याला कराव्या असे आवाहन करणार असे बच्चू कडू यांनी सांगितले.जुगाराची जाहिरात केलीच आहे त्यासोबत मटक्या ची सुद्धा करणार का हातात … Read more

विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अरविंद सुळे यांच निधन

गतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या विश्वासय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अरविंद सुळे यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुळे हे युको बॅंकेत नोकरीला होते. ते स्वतः उत्तम चित्रकार होते.नखांच्या साह्याने चित्र रेखाटण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा … Read more

ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते मयुरेश भडसावळे यांचं जर्मनीत छायाचित्रांचं प्रदर्शन

ठाण्यातील सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता आणि सध्या ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापिठात हवामान बदल या विषयावर पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले मयुरेश भडसावळे यांनी या विषयावर काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जर्मनी च्या डेस्डेन शहरात ग्रीन पार्टीच्या वतीने आयोजित करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.

Read more