ठाणे शहरात येत्या पाच जून पासून दहा टक्के पाणी कपात लागू होणार.

ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून एकूण ५९० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी, ८५ एमएलडी पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1. किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, … Read more

Categories TMC

डेब्रिज डम्पिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर चोवीस तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय

ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महापालिकेवर असलेली जबाबदारी आणि त्यासंदर्भात पालिकेची कार्यवाही यांची माहिती या बैठकीत दिली. कांदळवनाच्या बाबतीत, कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा या प्रभाग समित्यांवर विशेष जबाबदारी … Read more

Categories TMC

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही एमआयडीसीचा जलवाहिनी दुरुस्ती साठी शटडाऊन

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये गुरुवार २३ मे रात्री १२ पासून शुक्रवार २४ मे रात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते. एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शीळ … Read more

Categories TMC

संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई

ठाणे महापालिकेनं संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याच्या अनिर्बंध वापरावर निर्बंध लावले आहेत.

Read more

Categories TMC

महापालिकेच्या सफाई कामगाराच्या मुलानं मिळवलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

ठाणे महापालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याच्या मुलानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं असून आता हा मुलगा अधिकारी होणार आहे.

Read more

Categories TMC

शहरामध्ये मरणानंतरचा प्रवास सुखद – सर्व प्रकारचे दहन विधी महापालिकेमार्फत मोफत

ठाणे शहरामध्ये इतर काही होवो न होवो पण मरणानंतरचा प्रवास हा सुखद झाला आहे. पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली आहे.

Read more

Categories TMC

पिसे येथील उदंचन केंद्र बंद पडल्यामुळेठाण्यातील काही भागात 50 टक्के पाणी कपात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होवून संपूर्ण उदंचन केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठयामध्ये 50 टक्के कपात लागू केली आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा … Read more

Categories TMC

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाची आखणी केली आहे.

Read more

Categories TMC