मुलीच्या नावात झालेला बदल सुधारण्यासाठी २ हजारांची लाच घेणा-या शिपायाला रंगेहात अटक

मुलीच्या नावात झालेला बदल सुधारण्यासाठी २ हजारांची लाच घेणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिपायाला रंगेहात अटक करण्यात आली.

Read more

वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्तास २० लाख रूपये स्वीकारताना रंगेहात पकडलं

ठाण्यातील वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सहाय्याक आयुक्तास २० लाख रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं.

Read more

ठाणे महापालिकेच्या लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक

स्थानिक संस्था कर कमी करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करणा-या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे.

Read more

वीज चोरीवर कारवाई न करण्यासाठी महावितरणच्या अभियंत्याला २० हजार रूपयांची लाच दिल्याप्रकरणी एका खाजगी एजंटला रंगेहात अटक

वीज चोरीवर कारवाई न करण्यासाठी तसंच सोसायटीत नवीन मीटर घेण्याकरिता महावितरणच्या अभियंत्याला २० हजार रूपयांची लाच दिल्याप्रकरणी एका खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे.

Read more

एका पोलीस उपनिरिक्षकासह दोन पोलीस हवालदारांना ५० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात अटक

एका पोलीस उपनिरिक्षकासह दोन पोलीस हवालदारांना ५० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लिपिकास १० हजार रूपये स्वीकारताना अटक

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लिपिकास अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

Read more

न्यायालयामध्ये सोयीप्रमाणे अहवाल देण्यासाठी किराणा बाजार आणि दुकाने मंडळाच्या सचिवास २ लाख रूपये स्वीकारताना रंगेहात अटक

न्यायालयामध्ये सोयीप्रमाणे अहवाल देण्यासाठी किराणा बाजार आणि दुकाने मंडळाच्या सचिवास २ लाख रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

Read more

अवघ्या ५० रूपयांसाठी वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायानं आपली नोकरी पणाला लावल्याचा प्रकार

अवघ्या ५० रूपयांसाठी वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायानं आपली नोकरी पणाला लावल्याचा प्रकार पहायला मिळाला.

Read more

डोंबिवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकास १ लाख रूपयांची लाच स्वीकारताना अटक

डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल वाघ यांच्यासह दोघांना १ लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

Read more