नोकरी लावण्याच्या आमिषाखाली एका व्यक्तीची अडीच लाखांची फसवणूक

एचडीएफसी बँकेत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून श्रद्धा गायकवाड या महिलेने ठाण्यातील 47 वर्षीय व्यक्तीची अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

रूणवाल गार्डन सिटी प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा

रूणवाल गार्डन सिटी मध्ये परांची कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन

महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणा-या मिझेल रूबेला लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

रूणवाल गार्डन सिटीमध्ये रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची कोसळल्यामुळे ७ कामगार गंभीर जखमी

बाळकूम येथे रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची तुटल्यामुळे ७ कामगार जखमी झाले आहेत.

Read more

जागतिक दृकश्राव्य वारसा दिनानिमित्त एका मैफीलीचं आयोजन

जागतिक दृकश्राव्य वारसा दिनानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे एका मैफीलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन आणि कर्तव्यनिष्ठेची शपथ

भारतीयांच्या मनात भ्रष्टाचाराविरूध्द जनजागृती होण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन आणि कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली.

Read more

स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन

जागतिक स्ट्रोक दिनाच्या पूर्वसंध्येला स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेनं ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहाय्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Read more

पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read more

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more