ठाणे ग्रामीण पोलीस चालक कक्षावर झाड पडल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी

उर्जित हॉटेलच्या मागे असलेल्या ठाणे ग्रामीण पोलीस चालक कक्षावर झाड पडल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Read more

११ वर्षीय मुलाच्या हातात सोसायटीच्या प्रवेशद्वाराची लोखंडी सळई घुसल्यामुळं खळबळ

क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्याच्या नादात ठाण्यातील एका ११ वर्षीय मुलाच्या हातात सोसायटीच्या प्रवेशद्वाराची लोखंडी सळई घुसल्यामुळं काही काळ खळबळ उडाली होती.

Read more

रस्त्यावर लावण्यात आलेला फलक कोसळून बालवाडी शिक्षिका जखमी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती सुरेश उर्फ बाळामामा यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर लावण्यात आलेला फलक कोसळून नवी मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका जखमी झाल्याची घटना ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घडली.

Read more

रूणवाल गार्डन सिटीमध्ये रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची कोसळल्यामुळे ७ कामगार गंभीर जखमी

बाळकूम येथे रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची तुटल्यामुळे ७ कामगार जखमी झाले आहेत.

Read more