ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार महिन्यात 1 कोटी 62 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी पासून आतापर्यंत 165 जणांविरुद्ध 131 गुन्हे दाखल केले असून 1 कोटी 62 लाख 42 हजार 635 रुपये किमतीचा माल जप्त केला असल्याची माहिती कार्यकारी समितीच्या बैठकीत देण्यात आली.

Read more

चार पोलीस अधिका-यांना ६ कोटी लुट प्रकरणी संयुक्तिक प्राथमिक चौकशीत “क्लीनचीट”

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या चार पोलीस अधिका-यांना ६ कोटी लुट प्रकरणी संयुक्तिक प्राथमिक चौकशीत क्लीनचीट मिळाली आहे.

Read more

नववर्ष स्वागतासाठी आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमांवर पोलीसांची नजर

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आजपासूनच कामाला लागले आहेत.

Read more

पोलीस शिपाई संवर्गाची रिक्त पदं भरण्यासाठी मुदतवाढ

पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची ५२१ रिक्त पदं भरण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.

Read more

एखाद्या नागरिकावर जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आता ११२ क्रमांकावर त्वरीत मदत मिळू शकणार

एखाद्या नागरिकावर जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आता ११२ क्रमांकावर त्वरीत मदत मिळू शकणार आहे.

Read more

ठाणे ग्रामीण पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा

दस-याच्या निमित्तानं शस्त्रपूजा केली जाते. महिषासुर राक्षसाचा अन्याय वाढल्यानंतर देवदेवतांनी देवी दुर्गेला आवाहन केलं. ज्यावेळी दुर्गा प्रकट झाली त्यावेळी देवतांनी आपली दिव्य शस्त्र तिला प्रदान केली.

Read more

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली.

Read more

ठाणे पोलीसांनी केली भाडेतत्वावर वाहनं घेऊन विकणारी टोळी जेरबंद

ठाणे पोलीसांनी भाडेतत्वावर वाहनं घेऊन विकणारी टोळी जेरबंद केली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात स्फोटकं आणि अंमली पदार्थ शोधणा-या श्वानांची प्रात्यक्षिकं

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आयकॉनिक आणि फ्लॅगशीप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या फ्लॅगशीप कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्तालय परिसरात आज सकाळी शिवाई मराठी विद्यालयात स्फोटके आणि अंमली पदार्थ शोधणा-या श्वानांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.

Read more

नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील चोरीला गेलेला 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल फिर्यादिना केला परत

नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडून चोरीला गेलेला 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल फिर्यादिना परत केला.

Read more