पावसाळ्यातील आजारांना तोंड देण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज

आगामी पावसाळ्याला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. साथरोगाच्या काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत आरोग्य विभागामार्फत जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर साथ नियंत्रण कक्ष आणि पुरपरिस्थिती नैसर्गिक आपत्ती काळासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

Read more

स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन

जागतिक स्ट्रोक दिनाच्या पूर्वसंध्येला स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेनं ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहाय्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Read more