शाळा दुरुस्ती, नालेसफाईपासून अनधिकृत बांधकामांची जंत्री – आमदार संजय केळकर यांची आयुक्तांशी चर्चा

शहरातील नाले सफाई, शाळा आणि सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती तसेच अनधिकृत बांधकामांची जंत्रीच आमदार संजय केळकर यांनी आज मांडल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.

Read more

आमदार संजय केळकर यांच्याकडून पत्रकार कक्षामध्ये आणखी दोन संगणक

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार कक्षामध्ये आणखी दोन संगणक दिले आहेत.

Read more

अमर टॉवर दुर्घटनेचा धडा – महापालिकेने वेळीच जागे व्हावे – संजय केळकर

भास्कर कॉलनीमधील २५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन रहिवासी जखमी झाले. अनधिकृत इमारतीने महापालिकेला शिकविलेला हा धडा असून प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा येत्या पावसाळ्यात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.

Read more

गावदेवी मंडईच्या ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन

नौपाडा आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गावदेवी भाजी मंडई भागातील ५०० मिटरपर्यंतचे रस्ते नो पार्किंग झोन करण्याचा तसेच तीन हात नाका ते मल्हार सिनेमा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

मोखाडाच्या १८ तरुणांना आमदार संजय केळकर यांनी मिळवून दिला न्याय

मध्य वैतरणा प्रकल्पात बाधित मोखाडा तालुक्यातील कारेगावच्या कुटुंबांना अखेर आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे.

Read more

ठाण्यात पाण्यासाठी लाँग मार्च काढण्याचा आमदार संजय केळकरांचा इशारा

महापालिकेने येत्या १० दिवसात पाण्याचं नियोजन न केल्यास स्वत: रस्त्यावर उतरून महापालिकेवर लाँग मार्च काढण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

Read more

क्लस्टर योजनेमुळे १८ एसआरए प्रकल्पांना खीळ

प्रक्रिया सुरू असलेल्या १८ एसआरए प्रकल्पांना क्लस्टर योजनेमुळे खीळ बसली असून हजारो गरीब झोपडीधारक हवालदिल झाले आहेत. तर म्हाडाच्या जागेत प्रकल्प राबवणाऱ्या विकासकाने दहा वर्षे उलटूनही रहिवाशांना घरे दिली नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.

Read more

प्रशांत नगर येथील एसआरए प्रकल्पातील रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरं मिळणार.

शहरात अनेक एसआरएचे प्रकल्प विविध कारणांनी रखडले असून आमदार संजय केळकर यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जाब विचारला.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून कोळी समाज बांधव त्यांच्या पारंपरिक वेषात मुंबईकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून कोळी समाज बांधव त्यांच्या पारंपरिक वेषात मुंबईकडे रवाना झाले.

Read more

अधिकृत जुन्या इमारतींवरील क्लस्टरची सक्ती अखेर टळली

क्लस्टर योजनेमुळे अधिकृत धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना परवानगी देण्यात येत नव्हती, त्यामुळे ठाण्यातील हजारो कुटुंबे जीव मुठीत धरून राहत होती. आता या इमारतींवरील क्लस्टर योजनेची सक्ती दूर झाली असून तसे बदल अध्यादेशात करण्यात आले आहेत.

Read more