जिल्ह्यात ७५ टक्के तर ठाणे महापालिका क्षेत्रात ६२ टक्के मिसल्स रूबेला लसीकरण पूर्ण

गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेस वाढता प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ७५ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे.

Read more

मिसल्स रूबेला लस मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाची असून अफवांवर विश्वास ठेवू नये – पालिका आयुक्तांचं आवाहन

मिसल्स रूबेला लस ही मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाची असून पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलांच्या आरोग्याचा विचार करावा असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.

Read more

गोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्का

गोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्का बसला आहे.

Read more

गोवर रूबेला लसीकरणाच्या ग्रामीण भागातील मोहिमेचा शुभारंभ

गोवर रूबेला लसीकरणाच्या मोहिमेस ठाणे जिल्ह्यात सुरूवात झाली असून ग्रामीण भागातील मोहिमेचा शुभारंभ कल्याणच्या भारतीय सैनिकी विद्यालय खडवली येथून झाला.

Read more

मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता रॅलीचं आयोजन

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता काल एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेचा ठाण्यात शुभारंभ

ठाणे महापालिका क्षेत्रात आजपासून मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेस सुरूवात झाली असून सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल येथे महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

Read more

गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेत मुलांना लसीकरण करण्याचं महापालिकेचं आवाहन

लहान मुलांना होणा-या गोवर या संसर्गजन्य आणि घातक आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्यात येत्या मंगळवारी मिझेल रूबेला लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

Read more

जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून गोवर आणि रूबेला लस देण्याचं नियोजन पूर्ण

गोवर आणि रूबेला लसीकरणाबाबत कोणताही संशय बाळगू नये, आत्तापर्यंत २८ राज्यात या मोहिमेत साडेतीन कोटीहून अधिक मुलामुलींना ही लस देण्यात आल्याचं सांगून जिल्हाधिका-यांनी जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून ही लस देण्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं सांगितलं.

Read more

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन

महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणा-या मिझेल रूबेला लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more