पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन मतदार नोंदणी शिबीर

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत आणि सेवा निवृत्त जवान, अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याकरिता “माझी वर्दी, माझा मताधिकार” या अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळा अंतर्गत 8 पोलीस ठाणेमधील एकुण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्येमाल परत करण्यात पोलीसांना यश.

पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळा अंतर्गत 8 पोलीस ठाणेमधील एकुण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्येमाल परत करण्यात पोलीसांना यश आले आहे.

Read more

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने “मानसिक आरोग्य हा सार्वजनिक मानवी हक्क आहे” या घोषवाक्यावर आधारित ठाणे शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Read more


ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवरात्र दूर्गादेवी आगमना निमित्त
16 ऑक्टोबर 2023 पर्यंत मनाई आदेश लागू

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर 2023 रोजी घटस्थापना (नवरात्र दूर्गादेवी आगमन) निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे यांनी दि. 02 ऑक्टोबर 2023 ते दि. 16 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या … Read more

पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती

ठाण्यातील पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती केली.

Read more

नौपाडा पोलीस स्टेशन गणपतीचं घोडागडीतून विसर्जन

ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या 16 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी त्यांचे 17 वे वर्ष आहे.

Read more

कल्याण रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षेसाठी महिला मदत कक्ष

कल्याण रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षेसाठी महिला मदत कक्ष उभारण्यात आले आहे.

Read more

आषाढी एकादशी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त

आषाढी एकादशी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Read more

ठाणे पोलीसांच्या घोषणेमुळे उत्तर प्रदेश पोलीस अडचणीत

ठाणे पोलिसांनी मुंब्रामध्ये एकही धर्मांतर झालं नाही अशी घोषणा केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस उघडे पडले आहेत.

Read more

एक कोटींचा बनावटी विदेशी मद्यसाठा ठाणे भरारी पथकाने केला जप्त

महाराष्ट्रात विक्रीस परवानगी नसलेला एक कोटीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने जप्त केला आहे.

Read more