धावत्या दुचाकीवर निष्काळजीपणे ‘रील’ शूट करणाऱ्या तरुण तरुणीवर गुन्हा दाखल

धावत्या दुचाकीवर रील शूट करताना दुचाकी चालविणाऱ्या तरुणाच्या डोक्यावर तरुणी पाणी टाकत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्या तरुण-तरुणी विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

उल्हासनगरमध्ये एक महिला डॉक्टर नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार

उल्हासनगरमध्ये एक महिला डॉक्टर नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read more

एका मुलीसोबत साखरपुडा करुन, दुसरीसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात

डोंबिवलीत एका मुलीसोबत साखरपुडा करुन दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढल्याची घटना घडली आहे.

Read more

हरवलेले आणि चोरीला गेलेले ७०० मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत

ठाणे परिमंडळ १ मधील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींमधील हरवलेले आणि चोरीला गेलेले ७०० मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.

Read more

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीची छेड काढणारा अटकेत

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read more

दारू पिऊन शिवीगाळ करणा-या बहिणीच्या नव-याची हत्या करणा-यास अवघ्या दोन तासात अटक

दारु पिऊन सासरच्या मंडळींना शिवीगाळ करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याची रागाच्या भरात तरुणाने राहत्या घरात धारदार चाकुने हत्या केली.

Read more

हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश

हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.

Read more

शिपायानेच लुटले उद्योजक रवींद्र पालेकरांचे गोडाऊन

ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र पालेकर यांचे वसंत विहार, सिद्धांचल येथे असलेल्या गोडाऊन मधील सजावटीचे आणि इंटेरियरचे महागडे सामान कधीकाळी त्यांच्याकडे काम करणाऱ्या शिपायाने चोरून नेले.

Read more

गुरुद्वारातून प्रसाद आणण्याच्या बहाण्याने १६  वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

गुरुद्वारातून प्रसाद आणण्याच्या बहाण्याने १६  वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Read more

डोंबिवलीत एकतर्फी प्रेमातून हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीस अटक

डोंबिवली पूर्व येथे एकतर्फी प्रेमातून हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.

Read more