उल्हासनगर जवळील शहाड सेंचुरी रेऑन कंपनीत स्फोट;दोन जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

उल्हासनगरच्या शहाड जवळील सेंचुरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.या प्रकरणी दोन जणांचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.स्थानिक पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास उल्हासनगर, मुरबाड हायवे जवळ, शहाड या ठिकाणी सेंचुरी रेयोन या कंपनीमध्ये MH ४६ BB ४९७५ या नायट्रोजन कंटेनरचा स्फोट झाला होता. सदर घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन … Read more

डोंबिवलीतील धोकादायक इमारती कोसळली ; 55 जण जखमी

डोंबिवली पूर्वेतील आयरे – दत्तनगर परिसरातील आदिनारायन सोसायटीची इमारत कोसळली. TDRF पथक , अग्निशामक दल आणि पालिका प्रशासनाला एकाला इमारतीच्या ढिगार्‍या खालून बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. 50 ते 55 व्यक्ती असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.अजून काही लोक अडकले असून त्याचा शोध सुरू आहे.

लिफ्ट कोसळून झालेल्या अपघात प्रकरणात मजूर ठेकेदारावर गुन्हा दाखल

ठाण्यातील लिफ्ट कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विकासकावर गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र अद्यापही विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिका आयुक्त … Read more

ठाण्याच्या बाळकुम परिसरात लिफ्ट कोसळून 6 कामगारांचा मृत्यू, – दोघे गंभीर जखमी

बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.बाळकुम येथील नारायणी … Read more

एक मोठीबोट विटावा स्कायवॉकच्या पिलरला धडकली

एक मालवाहतूक बोट काल संध्याकाळच्या सुमारास विटावा स्कायवॉकच्या एका पिलर ला धडकली. ही मालवाहतूक बोट नवी मुंबईच्या खाडीमध्ये महावितरणचे टावर बांधण्याचं काम सुरू असून त्यासाठी तीन सिमेंटचे ट्रक, एक मोठी क्रेन घेऊन जात होती. विटावा खाडीतून ही मालवाहतूक बोट जात असताना ती विटावा स्कायवॉकच्या एका पिलरला धडकली. सुदैवानं यामध्ये कोणतेही मोठी दुर्घटना घडली नाही. अद्यापही … Read more

घोडबंदर रस्त्यावर पहाटेच्या समोरास अपघातात एका युवकाचा मृत्यू

घोडबंदर रस्त्यावर पहाटेच्या समोरास झालेल्या एका अपघातात एक युवकाचा मृत्यू झाला.

Read more

शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Read more

समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळले – आतापर्यंत 14 मजूर मयत झाले असून 3 जण जखमी

शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळले.

Read more

पडघा येथील भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

पडघा येथील खडवली फाट्याजवळ कंटेनर आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू तर तर तिघेजण जखमी झाले आहेत.

Read more