आमच्या दृष्टीकोनातून 400 पार कसं होईल हे महत्वाचे – खासदार राहुल शेवाळे

आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतील जागावाटप हा विषय महत्त्वाचा नाही आहे. आमच्या दृष्टीकोनातून 400 पार कसं होईल आणि महायुती महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा कशी जिंकेल हा विषय महत्वाचा असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

Read more

कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनेक महत्वकांक्षी प्रकल्प

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनेक महत्वकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत. यातील बहुतेक प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

Read more

कळवा, विटावा, खारेगाव विकासाची पंचसूत्री

कळवा, विटावा, खारेगाव या विभागाच्या विकासासाठी आणि येथील समस्या तातडीने मात्र कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपायोजना राबविण्याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Read more

ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे विविध मूलभूत सोयी सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

Read more

श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर भाविकांना अनुभवयास मिळणार

ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेदुर्गेश्वरीचा दरबार प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

वाढत्या पार्किंग समस्येला आवर घालण्यासाठी मैदानं आणि उद्यानांच्या खाली भूमिगत वाहनतळ निर्माण करावेत – आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्रयांकडे मागणी

एम.एम.आर. क्षेत्रामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने पार्किंगबाबतचे एकच धोरण आखल्यास वाहतुक कोंडी दूर होईल आणि अपघाताला आळा बसेल.

Read more

मतदार आहे का हे मी कधीच पाहत नाही – श्रीकांत शिंदे

माझ्याकडे मदत मागण्यासाठी आलेली व्यक्ती ही माझा मतदार आहे का हे मी कधीच पाहत नाही, आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत सर्वांना केली जाते.

Read more

जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार कोणता द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक अध्यक्ष ठरवतील – श्रीकांत शिंदे

जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार कोणता द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक अध्यक्ष ठरवतील असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

Read more

शिवसेनेकडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ५६७ बसेस सोडण्यात येणार

शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यात आला आहे. कल्याण लोकसभेतून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ५६७ बसेस सोडण्यात येणार आहेत.

Read more

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी आणि नागरिकांना योग्य पद्धतीने उपचार मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा.

Read more