डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पुढच्या वर्षी स्मारकात साजरी केली जाणार – श्रीकांत शिंदे

कल्याण पूर्वेत होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होणार असून पुढील वर्षी बाबासाहेब आंबडेकरांची जयंती स्मारकात अधिक भव्य स्वरूपात साजरी केली जाईल, असे प्रतिपादन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

Read more

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा युवा नेतृत्व पुरस्काराने गौरव

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना युवा नेतृत्व पुरस्काराने गौरविण्यात आले.

Read more

अंबरनाथ शहर होणार ‘टेंपल सिटी’

अंबरनाथ शहरातील शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास लवकरच केला जाणार आहे. या अनुषंगाने संपूर्ण अंबरनाथ शहर सुशोभित करण्याचा आणि शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावर मंदिरांचे शहर अर्थात टेंपल सिटी  (Temple City ) म्हणून करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यानुसार शहरातील सर्व चौकांचे आणि मोठया रस्त्यांचे सुशोभिकरण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी आता अंबरनाथ नगरपालिकेने निविदा प्रसिध्द केली आहे. शहरातील शिलाहारकालीन वास्तू वैभवाला साजेसे असे चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे.

Read more

कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पूर्व परिसरातील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पूर्व परिसरातील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या कामांना रविवारी प्रत्यक्ष सुरूवात झाली.

Read more

ग्रामीण रस्त्यांना मिळणार कॉंक्रिटचा मुलामा

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कॉंक्रिट रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणखी आठ गावांचे जोड रस्ते कॉंक्रिटचे केले जाणार आहेत.

Read more

दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी

दिवा भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने आज त्यावर तात्काळ कार्यवाही केली. त्यामुळे उद्यापासून दिवा भागासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Read more

कल्याणच्या ग्रामीण भागात स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्यात खासदारांना यश

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्याच्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

Read more

एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात

एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात करण्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

Read more

कोरोना काळात बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक, खेळाडू यांची प्रवासी भाड्यातील सवलत पुन्हा सुरू करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी

देशात ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह अनेक समूहांना भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी प्रवासी भाड्यातील सवलत करोना काळापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना पूर्ण भाडे द्यावे लागत असून यात निवृत्त झालेल्या आणि वेतन नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आकडा अधिक आहे. त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.

Read more

हाजीमलंगवाडीसाठी ६ कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी

कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हाजीमलंगवाडी येथील पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली असून जल जीवन मिशनच्या माध्यमातून ६ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

Read more