रुंदीकरण केलेल्या फलाटावर थांबली पहिली ट्रेन

ठाणे स्थानकात घेण्यात आलेला 63 तासांचा जंबो मेगा ब्लॉक संपला आहे असे मध्य रेल्वे कडून सांगण्यात आले आहे. गुरुवारी रात्री नंतर पहिली लोकल सव्वा एक वाजण्याच्या समारास या प्लॅटफॉर्म वर थांबली आहे नवीन रुंदीकरण केलेल्या प्लॅटफॉर्म वर ही लोकल थांबली, प्रवासी देखील या लोकल मधून उतरले आणि चढले आहेत आता येणाऱ्या सर्व लोकल या प्लॅटफॉर्म … Read more

चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणाऱ्या ब्रिजची नरेश म्हस्के यांनी केली पाहणी

चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणाऱ्या ब्रिजची नरेश म्हस्के यांनी पाहणी केली.

Read more

दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी निवेदन

गेल्या सात महिन्यापासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली दीघा गाव आणि ऐरोली रेल्वे स्थानकात

Read more

दिघा गाव रेल्वे स्थानक ही विलंब न लावता तत्काळ सुरु करा – सह्यांची मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडवून ठेवलेले आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी  रेल्वे राज्यमंत्री व अखेर

Read more

विनातिकीट प्रवासाच्या एकूण ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात १६.८५ लाख रु. दंड

कल्याण रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीचा परिणाम म्हणून विनातिकीट प्रवासाच्या एकूण ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात १६.८५ लाख रु. दंड वसूल करण्यात आला.

Read more

विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३ हजार ९२ प्रवाश्यां कडून ८ लाख ६६ हजार ४०५ रुपयांचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांवर मध्य रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीमुळे एकाच दिवसात तब्बल ३ हजार ९२ विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणारे आढळुन आले. या सर्वावर केलेल्या दंडात्मक कारवाईत एकुण ८ लाख ६६ हजार ४०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे तिकीट तपासणीस रेल्वे स्थानक तसेच, धावत्या गाडीत तिकीट तपासणी … Read more

पनवेल जवळ कालच्या मालगाडी अपघाताचे दुसऱ्या दिवशी ही मध्य रेल्वेवर परिणाम;दिव्यात प्रवाशांचा रेल रोको

मध्य रेल्वे हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडीच्या अपघातामुळे रविवारी दुसऱ्या दिवशी देखील कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा … Read more

ठाणे स्थानकात नव्याने होणाऱ्या पादचारी पुलावर गर्डर लॉन्चिंग-खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत आहेत.

Read more

महिनाअखेरीसदिघारेल्वेस्थानकसुरूकरण्याचीखासदारराजनविचारेयांचीमागणी

प्ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आज त्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील मागील ४ महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेरपर्यंत सुरू करा नाहीतर जबरदस्तीने रेल्वे रोको करून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आम्ही करू असा थेट इशारा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना … Read more

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालयाचं खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांसाठी खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर नव्याने उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्याने ठाणे रेल्वे स्थानकातील जुनी इमारत निष्कासित करून ठाणे रेल्वे स्थानकाचा विकसित आराखडा तयार केला होता. वारंवार संसदेत ठाणे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे … Read more