दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड

दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड उडाल्याचं चित्र दिसत होतं.

Read more

खंडणी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सुधीर बर्गे यांच्यासह दोघांना अटक

भारतीय जनता पक्षाचे सुधीर बर्गे यांच्यासह दोघांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Read more

ठाणे शहराच्या धरणासाठी ठाणेकरांनी एक होण्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

ठाणे शहराला पाणी देण्यासाठी धरणाची आवश्यकता असून त्यासाठी तहानलेल्या ठाणेकरांनी एक व्हा, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Read more

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सर्वंकष चौकशी करण्याची मिलिंद पाटील यांची मागणी

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची सर्वंकष चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.

Read more

ठाणे महापालिका आणि डी-मार्टच्या अधिका-यांनी केलेल्या पालिका शाळेच्या पाहणीला आम आदमी पक्षाचा विरोध

ठाणे महापालिका आणि डी-मार्टच्या अधिका-यांनी केलेल्या पालिका शाळेच्या पाहणीला आम आदमी पक्षाने विरोध केला.

Read more

दिवाळीसाठी परिवहन सेवेची खास हॉप अॅण्ड शॉप सेवा

दिवाळीसाठी ठाणेकरांना आपल्या आवडीची खरेदी करण्याकरिता  इच्छित स्थळी पोहचण्यासाठी परिवहन सेवेकडून हॉप ॲण्ड शॉप ही खास बससेवा सुरु करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा

परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

पोलीस अधिकाऱ्यास धडक मारून दुचाकीस्वार महिलेने धूम ठोकल्याचा प्रकार

सिग्नल तोडून पळणाऱ्या महिलेस अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास धडक मारून दुचाकीस्वार महिलेने धूम ठोकल्याचा प्रकार तीनहात नाका सिग्नलवर घडला.

Read more

ईकबाल कासकरला शाही वागणूक देणारे ५ पोलीस निलंबित

ठाण्यातील व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी मोक्का कारवाई अंतर्गत ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या इकबाल कासकरला देण्यात आलेली वागणूक ५ पोलीसांना चांगलीच महागात पडली आहे.

Read more

हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा महापालिकेचा खुलासा

हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा खुलासा महापालिकेनं केला आहे.

Read more