महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची नगरसेवक नारायण पवार यांची मागणी

ठाणे महापालिकेवरील कर्जाचा बोजा लक्षात घेऊन आर्थिक स्थितीबद्दल श्वेतपत्रिका तयार करावी आणि ठाणेकरांच्या माथी मारलेले सूटाबुटातील अनावश्यक प्रकल्प थांबवून काटकसरीचे उपाय योजावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाण्याच्या कोपरी भागात पाईपद्वारे गॅस योजना सुरू

ठाण्याच्या कोपरी भागात पाईपद्वारे गॅस योजना सुरू झाली असून खासदार राजन विचारे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला.

Read more

ठाण्यात विशेष मुलांची युनिफाईड फूटबॉल स्पर्धा

ठाण्यात विशेष मुलांची युनिफाईड फूटबॉल स्पर्धा झाली. या फूटबॉल स्पर्धेत ८ शाळांतील मुलं सहभागी झाली होती.

Read more

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास कलाकारांनी दिली भेट

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात उभारण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास काही कलाकारांनी भेट दिली.

Read more

गोवा बनावटीचं मद्य विकणा-या ४ मद्य तस्करांच्या मुसक्या आवळून साडेअकरा लाखांचे मद्य हस्तगत

गोवा बनावटीचं मद्य विकणा-या ४ मद्य तस्करांच्या मुसक्या राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या ठाणे भरारी पथकानं आवळल्या असून त्यांच्याकडून रिक्षासह साडेअकरा लाखांचे मद्य हस्तगत केलं आहे.

Read more

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्या

जमिनीच्या वादात एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

जिल्ह्यातील महापालिकांच्या आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं तात्काळ काढावीत तसंच पुन्हा अतिक्रमणं झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिका-यावर निश्चित करून कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत ठाण्यातील इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं मिळवला ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारा दुसरा नॉर्म

फ्रान्समध्ये २२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या ३६व्या कप्पेल्ले ला ग्रँड आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत ठाण्यातील इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारा दुसरा नॉर्म मिळवला.

Read more

ठाण्यातील चिखलवाडीचा चिखल आता दूर होणार

ठाण्यातील चिखलवाडीचा चिखल आता दूर होणार असून पूर्व द्रूतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल रूंदीकरणात भूमिगत मलवाहिन्यांचं रूंदीकरण करण्याचं आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

Read more

स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात बोलताना केलं.

Read more