कोरोना या युद्धाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज : पालकमंत्री एकनाथ शिंदे

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहे, या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काम करत असताना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ पडली तर खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी. कोरोना हे युध्द आपण जिंकणार आहोत असे सांगत केंद्रशासन, राज्यशासन सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज आहे, नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तू … Read more

कोरोना विरूद्ध लढ्यासाठी टास्क फोर्स

ठाणे शहरामध्ये सापडलेल्या कोरोनाच्या बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्याव्यक्तींची आणि त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करूनत्यांची तपासणी करण्याबरोबरच शहरामध्ये कोरोना कोवीड 19 बाधीत रूग्णावरउपचार करण्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधांसह रूग्णालय व्यवस्था तयारकरण्याचे आणि आवश्यकता भासल्यास एखादे खासगी रूग्णालय अधिगृहितकरण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज दिले. कोरोना कोवीड 19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील … Read more

ठाणे महापालिकेच्यावतीने दादोजी कोंडदेवक्रीडा प्रेक्षागृहासह विविध 9 प्रभाग समितीमध्ये एकूण 9 निवारा केंद्रांची निर्मिती

कोरोनाच्या वाढता प्रार्दभाव लक्षात घेऊन देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेआहे. त्यामुळे भिकारी, रोजदांरीवर काम करणारे कामगार, बेघर, मजुर आणिस्थलांतरित कामगार यांच्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने दादोजी कोंडदेवक्रीडा प्रेक्षागृहासह विविध 9 प्रभाग समितीमध्ये एकूण 9 निवारा केंद्रे निर्माणकेली आहेत.

Read more

कोरोनाविषयी नागरिकांना शंका वाटल्यास आता विषयातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा

कोरोनाविषयी नागरिकांना शंका वाटल्यास आता त्यांच्यासाठी दूरध्वनीवरूनविविध विषयातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा उपलब्ध करूनदेण्यात आली आहे. महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त विजयसिंघल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने हाउपक्रम सुरू करण्यात आला असून या माध्यमातून सोशल डिस्टन्सचा महत्वाचाउद्देशही साध्य होणार आहे. यासंदर्भातील खासगी प्रतिथयश तज्ज्ञ डॅाक्टरांची यादी महापालिकेच्यावतीनेप्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये … Read more

कोरोनाची प्राथमिक तपासणी प्रभाग समितीमध्ये केली जाणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजनाम्हणून ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीमधील एकूण 131 निवडणूक बूथ निहाय 33 वॉर्डस तयार करण्यात आले असून त्याठिकाणी वैद्यकिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोव्हीड – 19 चीप्राथमिक तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Read more

करोना प्रतिबंध आणि गरजूंना सोयी सुविधा यासाठी जिल्हा संनिंयत्रण समिती

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा या सुविधास्वायंसेवी संस्थाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठीजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीस्थापन करण्यात आली आहे

Read more

आदेशानंतरही खाजगी दवाखाने रूग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द करावेत – महापौर नरेश म्हस्के यांचे आदेश

ठाणे शहरातील खाजगी दवाखाने आणि रुग्णालये बंद असल्याने रूग्णांचीगैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

Read more

कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकप्रतिनीधी या नात्याने कोरोना विरोधातील लढ्याकरिता खासदार निधीतून ५० लाखांचा निधी

कोरोना विषाणुचा संसर्ग देशात तसेच राज्यातही दिवसेंदिवस वाढतअसून कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित नागरिक राज्यात अनेक ठिकाणीरुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यातील अनेक शहरात कोरोना(COVID19) वायरसचा शिरकाव झाला असून राज्यासह ठाणेजिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्यासंपर्कात आलेल्या व्यक्तींना आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाविषाणू (COVID19) विरोधात सक्षमपणे लढताना राज्याचेमा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब जातीने लक्ष देत या विषाणुचाप्रादुर्भाव वाढू नये … Read more

परिवहनच्या बसेस अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित काळात चालवल्या जाणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस आजपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत.

Read more

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सार्जनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केटस् निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा प्रभाग स्तरावर तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.

Read more