ठाकरे गटाच्या मारहाण झालेल्या महिलेची उध्दव ठाकरेंकडून विचारपूस

ठाण्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण करण्यात आली.

Read more

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढणार

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.

Read more

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सर्वांचा सहभाग हवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Read more

घाईघाईनं निर्णय घेतले जाणार नसल्याचं सांगत निर्बंध शिथील न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

कोणतीही गोष्ट घाईघाईनं केली जाणार नाही. जोवर खात्री पटत नाही तोवर काही निर्बंध शिथील केले जाणार नाहीत असे संकेत मुख्यमंत्र्यांनी काल ठाण्यात बोलताना दिले.

Read more

शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

जिल्ह्यातील महापालिकांच्या आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं तात्काळ काढावीत तसंच पुन्हा अतिक्रमणं झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिका-यावर निश्चित करून कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

ठाण्याचा विकास हा इतर शहरांना आदर्श ठरणारा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल ठाण्यात बोलताना काढले.

Read more

डोंबिवलीतील प्रदूषण करणारे कारखाने निवासी विभागातून हलवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

डोंबिवलीतील प्रदूषण करणा-या कंपन्या या रहिवासी विभागातून इतरत्र हलवल्या जातील असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं.

Read more

ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेचा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

Read more

शिवसेनेनं सरकारला पाठिंबा दिला त्यामुळेच हे सरकार ५ वर्ष टिकू शकलं – उध्दव ठाकरे

शिवसेनेनं सरकारला पाठिंबा दिला नसता तर सरकार अस्थिर होऊन राज्याचं नुकसान झालं असतं. हे नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेनं सरकारला पाठिंबा दिला आणि त्यामुळेच हे सरकार ५ वर्ष टिकू शकलं असा दावा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची किसननगर शिवसेना शाखेला भेट

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल किसननगर शिवसेना शाखेला भेट दिली.

Read more