वर्तकनगर येथील सदनिका टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन

ठाण्याच्या वर्तक नगर येथील अल्प उत्पन्न गटातील 67 सदनिका टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्याकरता सकारात्मक विचार करून नियमानुसार सदनिका वितरित केल्या जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले.

Read more

हे बोल घेवड्यांचे सरकार – देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आघाडी सरकारच आहे. महाविकास आघाडी सरकार हे बोलघेवड्यांचे सरकार आहे. दररोज खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पद्धतीने मंत्र्यांकडून वक्तव्य केली जात आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढविला.

Read more

कोपरी पुलाच काम समाधानकारक – देवेंद्र फडणवीस

कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून या पुलाची पाहणी करून देवेंद्र फडणवीस यांनी पुलाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

Read more

कोरोनामुळे आपण तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ – देवेंद्र फडणवीस

कोविडमुळे सर्वात जास्त परिणाम शिक्षणावर झाला असला तरी कोरोनानेच आपल्याला तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ नेले. सर्वचजण इंटरनेट वापरू लागल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तेव्हा, आता तंत्रज्ञानाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

Read more

शाळांसंदर्भात सरकारमध्येच समन्वय नाही फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

शाळा सुरू करण्यावरून टॉस्क फोर्स शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातच समन्वय नसल्याने सध्या पालक संभ्रमात तर बालक चिंतेत आहेत. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Read more

केंद्राकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करणा-या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारची ही रोजचीच ओरड असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका

केंद्राकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करणा-या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारची ही रोजचीच ओरड असल्याची शेलकी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात बोलताना केली.

Read more

कोवीडच्या साथीमध्ये राज्य शासन, महापालिका आणि आरोग्य यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव – देवेंद्र फडणवीस

कोवीडच्या साथीमध्ये राज्य शासन, महापालिका आणि आरोग्य यंत्रणांचा समन्वय अपेक्षित असून कोवीड चाचण्यांचा  अहवालही 24 तासात मिळण्याची गरज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.

Read more

स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात बोलताना केलं.

Read more

आमच्या सरकारने जी रेषा मारलीय त्यापेक्षा मोठी रेषा ठाकरे सरकारनं ओढण्याचा देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

जुन्या सरकारनं जे केलंय ते वाईट असल्याचं दाखवणं योग्य नसून आमच्या सरकारने जी रेषा मारलीय त्यापेक्षा मोठी रेषा या सरकारनं ओढावी असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना ठाकरे सरकारला दिला.

Read more