ठाणे – मुलुंडच्या काही भागाचा गॅस पुरवठा बंद

ठाणे आणि मुलांच्या काही भागाचा गॅस पुरवठा बंद झाला आहे. महानगर गॅस पाईपलाईन ला धक्का बसल्यामुळे हा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे काही खोदकाम सुरू असताना महानगर पाईप लाईनला हा धक्का सकाळी आठच्या सुमारास बसल्यामुळे गॅस पुरवठा ठप्प झाला आहे यामुळे मुलुंड पूर्व आणि ठाणे पूर्व आणि ठाण्याच्या काही भागाचा गॅस पुरवठा बंद झाला आहे … Read more

घरगुती पाईप गॅस दरवाढ रद्द करावी – ठाण्यात मागणी

महानगर गॅस ने घरगुती पाईप गॅसच्या दरात वाढ केल्याने नागरिकांनी ठाण्यातील लुईसवाडी येथील महानगर गॅस कार्यालयात धडक देऊन दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे.

Read more

ठाणे आणि मुलुंडच्या काही भागाचा महानगर गॅसचा पुरवठा खंडीत

ठाणे आणि मुलुंडच्या काही भागाचा महानगर गॅसचा पुरवठा खंडीत झाला आहे.

Read more

घोडबंदर रस्त्यावरील सूरज वॉटर पार्क जवळ महानगर गॅस पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे या परिसरातील गॅसचा पुरवठा विस्कळीत

घोडबंदर रस्त्यावरील सूरज वॉटर पार्क जवळ महानगर गॅस पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे या परिसरातील पाईप लाईन गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

Read more

ठाण्याच्या कोपरी भागात पाईपद्वारे गॅस योजना सुरू

ठाण्याच्या कोपरी भागात पाईपद्वारे गॅस योजना सुरू झाली असून खासदार राजन विचारे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला.

Read more

कळव्यामध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याचा २ हजार रहिवाशांना फटका

कळव्यामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याचा २ हजार रहिवाशांना फटका बसला.

Read more

ठाण्यामध्ये महानगर गॅस वाहिनी फुटल्यामुळे काही काळ गोंधळ

ठाण्यामध्ये महानगर गॅस वाहिनी फुटल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

Read more

जलवाहिनीसाठी खणताना महानगर गॅसच्या वाहिनीला धक्का लागून गॅस वाहिनीतून गळती – गॅस पुरवठा ठप्प

ठाण्यातील काही भागाचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे.

Read more

कॅसल मिल चौकात महानगर गॅसची वाहिनी तुटली

ठाण्यामध्ये रविवारी महानगर गॅसची वाहिनी तुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच काल पुन्हा कॅसल मिल चौकात महानगर गॅसची वाहिनी तुटली होती.

Read more

मलनिस्सारण वाहिनीचे काम करताना महानगर गॅसच्या वाहिनीस धक्का लागल्यामुळे ऐन रविवारचा अनेकांना उपवास

महापालिकेच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महानगर गॅस कंपनीची वाहिनी फुटल्यामुळे ऐन रविवारचा अनेक रहिवाशांना उपवास घडला.

Read more