ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जमा केला ३३० कोटींचा महसूल

अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकले आहे.

Read more

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हासामान् यरुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी रुग्णालय-मुख्यमंत्रीएकनाथशिंदे

राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होतेमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुपर स्पेशालिटी रुग्णालय ही … Read more

जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्काराने सन्मान

ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्काराने सन्मान झाला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला आणि बाल विकास विभाग, युनिसेफ, होप फॉर चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेच्या

Read more

कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास २७ नोव्हेंबर पासून राज्यभर काम बंद आंदोलन

राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे प्रलंबित देयके तातडीने द्यावी आणि इतर अनेक अडचणी तातडीने सोडवावी. अन्यथा सोमवार २७ नोव्हेंबर पासून राज्यभर सर्व विभागाकडील काम बंद आंदोलन करण्यात येईल.

Read more

शासकीय कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांबाबत चंगळ

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळालेल्या सुट्ट्यांमुळे त्यांची मोठी चंगळ झाली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना आता सलग पाच दिवस सुट्टी मिळाली आहे उद्या गणेश विसर्जनाची शुक्रवारी इदची शनिवारी चौथ्या शनिवारची रविवारी रविवारची सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी जाहीर झाली आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळच झाली आहे

कोकण विभागातील महसूल सप्ताहाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने

कोकण विभागातील महसूल सप्ताहाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने झाली.कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही महसूल सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कोकण विभागीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने झाली. यावेळी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ.सुरेश … Read more

आता शाळा आणि महाविद्यालयात आवश्यक दाखले उपल्बद्ध करुन देणार

विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात लागणाऱ्या आवश्यक दाखले उदाहरणार्थ जातीचा दाखला,उत्पनाचा दाखला,नॅान क्रिमिलेयर,डोमिसाईल आणि इत्यादी दाखले आता शाळा आणि महाविद्यालयात उपल्बद्ध करुन देणार असल्याचे तहसिलदार युवराज बांगर सांगितले,

Read more

आता महाराष्ट्र शासन मोफत देणार ऑनलाईन शिधापत्रिका

नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन सेवेद्वारे ई – शिधापत्रिका निशुल्क (मोफत) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे,

Read more

न्न व औषध विभागाने कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे – अन्न,औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम

अन्न व औषध प्रशासन विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचा थेट जनतेच्या जीविताशी संबंध आहे. त्यामुळे या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आज अन्न व औषध प्रशासन विभागाची कोकण विभागीय आढावा बैठक … Read more