खारेगाव खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात कळवा वाहतूक शाखेच्या पोलीसांना यश

खारेगाव खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात कळवा वाहतूक शाखेच्या पोलीसांना यश आलं आहे.

Read more

पनवेल लोकलच्या खाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या एका तरूणीचे प्राण मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले

पनवेल लोकलच्या खाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या एका तरूणीचे प्राण मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचू शकले.

Read more

श्रीनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीसाने केली आत्महत्या

श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

Read more

निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिका-याची आत्महत्या

ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील निवृत्त अधिकाऱ्याने राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

Read more

यशोधननगर भागात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार

वर्तकनगर परिसरातील यशोधननगर भागात राहणाऱ्या रोहीत आवटे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

Read more

ठाण्यात पुन्हा झाडाला गळफास लावून युवकाची आत्महत्या

ठाण्यात झाडाला गळफास लावुन आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच असुन लॉकडाऊन काळात सलग तीन महिन्यात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Read more

नगरसेवक गणेश कांबळे यांचा फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न – पोलीसांकडून तक्रार नोंदवायला टोलवाटोलवी

कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र कळवा पोलीसांनी तक्रार नोंदवायला टोलवाटोलवी केल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Read more

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्या

जमिनीच्या वादात एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

ठाण्यात एका युवतीची आत्महत्या

ठाण्यातील टेकडी बंगला भागातील एका युवतीनं प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more