शहरातील कामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

Read more

सुपरमॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आरखडा सादर करावा – मुख्यमंत्री

कामगारांच्या उपजीविकेचे साधन असलेली सुपर मॅक्स कंपनी सुरूळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा आठवडाभरात सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचा १८ एप्रिल रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा १८ एप्रिलला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

Read more

महाराष्ट्र भूषण किताब कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

समाज प्रबोधनकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण किताब दिला जाणार असून या निमित्तानं होणा-या कार्यक्रमाचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

Read more

मुख्यमंत्र्यांनी मारला सलमान खानचा डायलॉग

एकनाथ शिंदे ने एक बार कमिटमेंट किया तो पुरा करता है, और कमिटमेंट करने के बाद खुद की भी नही सुनता असा चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांच्या चित्रपटातील डायलॉग मारला.

Read more

मविआची छत्रपती संभाजीनगर येथील सभा म्हणजे वज्रमुठ नसुन सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा – मुख्यमंत्री

मविआची छत्रपती संभाजीनगर येथील सभा म्हणजे वज्रमुठ नसुन सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे. अशी खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवली आहे.

Read more

ठाणे पूर्वेतील चैत्र नवरात्रौत्सवाच्या देवी आगमनाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांचाही सहभाग

ठाणे पूर्वच्या श्री अंबे माता चैत्र नवरात्रोत्सव आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते.

Read more

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला असून या शहराकडे आपले लक्ष आहे. येथील विकासासाठी सढळ हस्ते मदत करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more