दिपीत पाटीलने पटकावले चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद

विद्यमान राज्य विजेता आणि अव्वल मानांकित ठाण्याच्या दिपीत पाटीलने आपला संघ सहकारी आणि दुसरा मानांकित सिद्धेश पांडेंची कडवी लढत मोडीत काढून चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महिला गटात पुण्याच्या प्रिथा वर्टिकरने मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीचा पराभव करत अजिंक्यपद मिळवले. पुरुष गटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली. सातव्या गेमपर्यंत लांबलेल्या सामन्यात दिपीतने … Read more

जिल्हा स्तरीय स्पर्ध्ये मध्ये उन्नती वैरागी हिला गोल्ड मेडल

sqay Martial Arts जिल्हा स्तरीय स्पर्ध्ये मध्ये उन्नती वैरागी हिला फाईट आणि काता K१ मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे.

Read more

विकास गजरे पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द

विकास गजरे यांनी गोव्यात “आयर्न मॅन ट्रायथलॉन” या जागतिक पातळीवरील स्पर्धेतही दैदिप्यमान कामगिरी करीत स्वत:ला पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द केले आहे.

Read more

खुल्या राष्ट्रीय जु-दो स्पर्धेत ठाण्याची खेळाडू अपूर्वा पाटील हिने कांस्य पदक

जयपूर, राजस्थान येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय जु-दो स्पर्धेत ठाण्याची खेळाडू अपूर्वा पाटील हिने कांस्य पदक पटकावले आहे. अपूर्वा पाटील आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या फेरीतील सीआरपीएफ या मजबूत संघाच्या उमा चौहान हिला कोशी गुरुमा हा डाव करून पूर्ण गुण घेऊन चितपट केले. त्यानंतर मुंबईची खेळाडू शांभवी हिला हराई गोशी या डावाद्वारे हरवले. … Read more

अंबरनाथच्या अथर्व धेंडे ला राज्य स्थरीय पेंचाक सिलाट स्पर्धात रौप्य आणि कास्य पदक

अंबरनाथच्या अथर्व धेंडे ला राज्य स्थरीय पेंचाक सिलाट स्पर्धात रौप्य आणि कास्य पदक मिळविले आहे.

Read more

आंतरशालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद

ठाणे जिल्हा आंतर शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा पीपल्स एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरी, ठाणे येथे पार पडल्या. स्पर्धेला विक्रमी 151 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. विशेषतः ग्रामीण भागातून स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर गौरव राव, वैज्ञानिक, डीआरडीओ यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेतून विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. ठाणे … Read more

जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे हे आता “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणार

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007 ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले विकास गजरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर १ जून २०२३ पासून कार्यरत आहेत.

Read more

ठाणे ते सिद्धीविनायक अशा गणेशोत्सव सायकल राईडचे आयोजन

महाराष्ट्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा या हेतूसाठी आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने आगामी इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे औचित्य साधून ठाणे ते सिद्धीविनायक अशा गणेशोत्सव सायकल राईडचे आयोजन केले होते.

Read more

ठाणे ग्रामीण पोलिस सेवेस असलेल्या शितल खरटमल यांना भारत श्री हा राष्ट्रीय पुरस्कार

ठाणे ग्रामीण पोलिसांत सेवेस असलेल्या शितल खरटमल यांना ग्रो ग्रीन फाऊंडेशन तर्फे भारत श्री या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Read more