आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत ठाण्यातील इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं मिळवला ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारा दुसरा नॉर्म

फ्रान्समध्ये २२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या ३६व्या कप्पेल्ले ला ग्रँड आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत ठाण्यातील इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारा दुसरा नॉर्म मिळवला.

Read more

आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखला पहिल्या सार्क आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्णपदक

ठाण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखनं बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या पहिल्या सार्क आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे.

Read more

इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखला आशियाई बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक

इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं आशियाई बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.

Read more