सीआयएससीई बोर्डामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा खासदार राजन विचारेंकडून सत्कार

सी आय एस सी ई बोर्डाचा निकालात सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल मधील यश भासेन याने ९९.८ टक्के आणि इप्शिता भट्टाचार्य हिने ९९.७५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाले आहेत.

Read more

ठाणे महापालिका हद्दीतील सर्व इमारतींचे फायर ऑडिट तातडीने करून घेण्याची खासदार राजन विचारेंची मागणी

ठाणे महापालिका हद्दीतील सर्व इमारतींचे फायर ऑडिट तातडीने करून घ्या अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या मांडल्या समस्या

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या मांडल्या.

Read more

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा गौरव

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्रनवरात्रोत्सव २०२३ भक्ती आणि कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह. भ. प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सादर करण्यात आले.

Read more

चैत्र वासंतिक नवरात्रोत्सव देवीची चैतन्यपूर्ण आगमन मिरवणूक

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या प्रारंभी देवीचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आले.

Read more

खासदार राजन विचारे यांचा लोकसभेत ठाणे रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचा नियम ३७७ च्या माध्यमातून दाखल

खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या धोकादायक म्हणुन पाडलेल्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारतीच्या पुनर्विकासासाठी रेल्वे मंत्रालयाकडून जास्तीत जास्त निधीची तरतूद करून या इमारतीचे बांधकाम सुरू करावे यासाठी पुन्हा लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत या लोकसभा आयुधाच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेला आहे.

Read more

सिद्धेश्वर तलाव परिसरात खासदार निधीतून करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांचा लोकार्पण सोहळा

सिद्धेश्वर तलाव परिसरात खासदार निधीतून करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांचा लोकार्पण सोहळा काल झाला.

Read more

बोरीवली रेल्वे स्थानकांच्या धर्तीवर मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांचा विकास होणार – खासदार राजन विचारे

ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा व मुख्य रेल्वे प्रबंधक नीरज वर्मा यांची चर्चगेट येथे भेट घेऊन आयोजित केलेल्या बैठकीत मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या समस्या मांडल्या. या बैठकीत सर्वप्रथम एम आर व्ही सी च्या MUTP ३A प्रकल्पा मार्फत पश्चिम रेल्वे मार्गावरील ८ रेल्वे स्थानकांचा विकास कामास मंजुरी मिळाली असून यामध्ये मिरा रोड व भाईंदर या दोन्ही रेल्वे स्थानकांचाही समावेश खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने करण्यात आला आहे.

Read more

खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे प्रबंधकांकडे मांडल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या

ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार आणि रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मांडल्या.

Read more

ठाण्याच्या ग्रिहिता विचारेमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ठाण्याच्या ग्रिहिता विचारेमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Read more