घरच्या जेवणास मज्जाव केल्याच्या रागातून एका कैद्यानं चक्क पोलीसांच्या अंगावर थुंकत त्याच्या करंगळीचा चावा घेतल्याचा प्रकार

घरच्या जेवणास मज्जाव केल्याच्या रागातून एका कैद्यानं चक्क पोलीसांच्या अंगावर थुंकत त्याच्या करंगळीचा चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे.

Read more

दैनंदिन ठेव योजनेतील खात्यावर जमा रक्कम खातेदाराऐवजी त्याच्या व्यावसायिक भागीदाराला अदा केल्यानं खळबळ

दैनंदिन ठेव योजनेतील खात्यावर जमा रक्कम खातेदाराऐवजी त्याच्या व्यावसायिक भागीदाराला अदा केल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

मुरबाड येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनास मोठा प्रतिसाद लाभला.

Read more