दिव्याच्या ड्यू ड्रॉप स्कूलमध्ये अभिनव असा डोळस उपक्रम

ठाण्यातील दिवा येथील ड्यू ड्रॉप स्कूल या शाळेनं अभिनव असा डोळस उपक्रम राबवला आहे.

Read more

नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या हरित कट्ट्याचं लोकार्पण

नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून निर्माण करण्यात आलेल्या हरित कट्ट्याचं आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

Read more

एसआरए योजनेअंतर्गत ठाण्यात देण्यात येणारी घरं ३०० चौरस फूटाची देण्याची रवींद्र फाटक यांची मागणी

एसआरए योजनेअंतर्गत ठाण्यात देण्यात येणारी घरं ३०० चौरस फूटाची देण्यात यावीत अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्नोत्तराच्या वेळी आमदार रविंद्र फाटक यांनी केली.

Read more

निवृत्तीनंतर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार – महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निवृत्तीनंतर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार बोलून दाखवला. ठाणे महापालिकेचं आयुक्तपद ५ वर्ष २ महिने सांभाळल्यानंतर आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा विचार बोलून दाखवला.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गटारं, कलवट, नाल्यांमधून टाकलेल्या विद्युत वाहिन्या काढण्याची राजीव दत्ता यांची मागणी

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गटारं, कलवट, नाल्यांमधून टाकलेल्या विद्युत वाहिन्या काढण्याची मागणी एक जागरूक नागरिक राजीव दत्ता यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more

कोंबड्यांची वाहतूक करणा-या गाडीनं बॅरिकेटला धडक दिल्यामुळे अपघात

आज पहाटे एक विचित्र अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणा-या गाडीनं बॅरिकेटला धडक दिल्यामुळे त्याचा इतर दोन वाहनांना फटका बसला.

Read more

संदीप स्पोर्टस् जिम्नॅस्टीक स्पर्धेत ६ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलामुलींचं घवघवीत यश

ठाणे महापालिका क्षेत्रातील मनिषा विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संदीप स्पोर्टस् जिम्नॅस्टीक स्पर्धेत ६ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलामुलींनी भाग घेऊन घवघवीत यश मिळवलं.

Read more

दशावतार कलेचं जतन होणं गरजेचं – उपमहापौर

ज्ञान आणि आकलन शास्त्रशुध्द पध्दतीनं नवीन पिढीला व्हावं यासाठी दशावतार कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांची नगर परिषद करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचं नगरविकास मंत्र्यांचं आश्वासन

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांचं रूपांतर नगर परिषदेत करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करू असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Read more

महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर गेलेल्या २०० हून अधिक फाईल्सच्या संशयास्पद कारभाराची नगरसेवक नारायण पवार यांची चौकशीची मागणी

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे रजेवर गेल्यानंतर शहर विकास विभागातून आयुक्तांच्या बंगल्यावर २०० हून अधिक फाईल्स पाठवण्यात आल्या. त्या फाईल्सवर स्वाक्ष-या झाल्याचा संशय असून या संशयास्पद कारभाराची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more