घोडबंदर रोड बनलाय वाहने उलटणारा रस्ता

पूर्व द्रूतगती महामार्गाला जोडणारा घोडबंदर रोड सध्या वाहने उलटणारा रस्ता बनला आहे. गेल्या आठ दिवसात या रस्त्यावर तीन अवजड वाहनं उलटल्याच्या घटना घडल्या आहेत.

Read more

रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – सुधीर मुनगुंटीवार

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैव विविधता संवर्धन प्रतिष्ठानचे केंद्र प्राणीशास्त्र, पर्यावरण शास्त्राचे एक अभ्यास केंद्र होईल त्याचप्रमाणे मनोरंजन केंद्र आणि शिक्षण केंद्र अशा दोन्ही बाबतीत महत्वाचे केंद्र ठरेल तसंच रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केला.

Read more

विटावा रेल्वे पूलाखालील रस्ता पुढील सहा दिवस अवजड वाहनांसाठी बंद

विटावा पूलाची दुरूस्ती हाती घेतली जाणार असल्यामुळं पुढील सहा दिवस या रस्त्यावरील वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे.

Read more

मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांबरोबरच इतर प्रवाशांचेही हाल झाले.

Read more

शहर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी – पालिका आयुक्त

शहर स्वच्छ ठेवणं ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती आपली स्वत:ची देखील जबाबदारी आहे असा विचार जेव्हा नागरिक करतील तेव्हाच ख-या अर्थानं ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.

Read more

सिंघानिया विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्यामुळं सिंघानिया शाळा ब्रँड बनल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सर्वोत्तम शिक्षण पध्दती समर्पित भावनेनं काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत केल्यानं सिंघानिया विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया विद्यालय हा एक ब्रँड बनला आहे.

Read more

पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कासारवडवली तलावाची श्रमदानानं सफाई.

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून तरूणांनी कासारवडवली तलाव स्वच्छ केला. कासारवडवली येथील तलावाचं संवर्धन करण्याची मोहिम आखण्यात आली होती.

Read more

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर उभारण्यात आलेल्या भव्य महाराष्ट्र चित्रशिल्पाचं रविवारी अनावरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर राज्यातील पहिले भव्य महाराष्ट्र चित्रशिल्प उभारण्यात आलं आहे.

Read more

महापालिकेतर्फे शहरातील बेघरांचं सर्वेक्षण

महापालिका क्षेत्रामध्ये व्हीमॉक्स ई-सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन बेघरांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लिपिकास १० हजार रूपये स्वीकारताना अटक

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लिपिकास अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

Read more