येउरच्या जंगलाची छोटी आवृत्ती नौपाड्यात अवतरणार

जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्त सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संकुलात ‘मियावाकी’ या जॅपनिश कृषि संकल्पनेच्या आधारावर वृक्ष रोपण कार्यक्रम झाला.

Read more

जागतिक पर्यावरणादिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेद्वारे प्रती वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Read more

रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – सुधीर मुनगुंटीवार

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैव विविधता संवर्धन प्रतिष्ठानचे केंद्र प्राणीशास्त्र, पर्यावरण शास्त्राचे एक अभ्यास केंद्र होईल त्याचप्रमाणे मनोरंजन केंद्र आणि शिक्षण केंद्र अशा दोन्ही बाबतीत महत्वाचे केंद्र ठरेल तसंच रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केला.

Read more

शहर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी – पालिका आयुक्त

शहर स्वच्छ ठेवणं ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती आपली स्वत:ची देखील जबाबदारी आहे असा विचार जेव्हा नागरिक करतील तेव्हाच ख-या अर्थानं ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.

Read more

पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कासारवडवली तलावाची श्रमदानानं सफाई.

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून तरूणांनी कासारवडवली तलाव स्वच्छ केला. कासारवडवली येथील तलावाचं संवर्धन करण्याची मोहिम आखण्यात आली होती.

Read more