२५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७६ वेळा पोटावरून जाऊ देण्याच्या पंडीत धायगुडे यांच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १० महिन्यानंतर नोंद

काही  माणसं झपाटलेली असतात. जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच… मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित धायगुडे हे त्यापैकीच एक… २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७६ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Read more

ठाण्यातील सुंदर आणि स्वच्छ गृहसंकुलांच्या स्पर्धेत श्रवण एबी सोसायटीला प्रथम क्रमांक

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्या बेस्ट सोसायटी स्पर्धेमध्ये ठाण्यातील श्रवण एबी सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Read more

शेतकरी आणि भूमीपुत्रांचे घरांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी धरणे आंदोलन

शेतकरी आणि भूमीपुत्रांचे घरांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ठाणे येथे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Read more

घोडबंदर जेट्टी वरून पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स व फेरी बोट सुरू करा – खासदार राजन विचारे यांची मागणी

घोडबंदर येथे तयार झालेल्या जेटीवरून प्रवासी बोट व पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स, फेरीबोट सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे खासदार राजन विचारे यांनी केलेली आहे. आज या जेट्टीची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली असून याचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण होत असल्याने लवकरात लवकर या सुविधा सुरू करा अशी मागणी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र मेरी … Read more

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना महत्त्वाची – डॉक्टर विजय बेडेकर

“माझे वडील डॉक्टर होते.त्यावेळी अनेक पेशन्ट बाबांकडे यायचे. आजारा व्यतिरिक्त अनेक गप्पाव्हायच्या.अनेक गोष्टींवर त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा . सतत संवाद सुरु असायचा. मी डॉक्टर झाल्यावर सुद्धा अनेक कुटुंबे फँमिली डॉक्टर म्हणून आमच्याशी जोडलेली होती.पण प्रवाहाच्या चक्रात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना नाहीशी झाली. त्यामुळे संवाद थांबला. हा संवाद सुरु करण्याचे सामर्थ्य प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांचे … Read more

मनोरमा नगर येथे खासदार निधितून ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण

मनोरमा नगर येथील आर मॉल शेजारी कल्पवृक्ष इमारती समोर नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक जयनाथ पुर्णेकर, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, चंद्रकांत केसरे, शाखाप्रमुख सागर ढवळे, आनंद जाधव, सुमित बोराटे, संजय … Read more

भाजीपाल्याच्या दरासह आता मसाल्याच्या किमतीतही वाढ

दररोजच्या जेवणात वापरला जाणारा मसाला हा महाग झाला आहे. जिऱ्याची फोडणी तर महागलीच पण त्या पाठोपाठ लवंग, मिरी, हळद, दालचिनी सह इतरही मसाल्याचे पदार्थ महाग झाले आहेत. 40 ते 45 टक्क्यांनीही मसाले महागल्यामुळे गृहिणींना मसाले खरेदी करताना काटकसर करावी लागत आहे. टोमॅटो भाजीपाल्याच्या दरासह आता मसाल्यांच्या किमतीत दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. घाऊक … Read more