डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागात वाचन प्रेरणा दिन साजरा

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागात भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

Read more

एस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेने पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना

डोंबिवलीतील एस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेने पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Read more

अर्चना माळवी यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी

गुरूनानक खालसा महाविद्यालय येथील मराठी विभागाच्या अध्यापिका अर्चना माळवी यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने पीएचडी ही पदवी प्रदान केली.

Read more

कल्याणच्या त्रिशा सोनवणेची ट्रेनिंग सुपरस्टार स्पर्धेसाठी निवड

कल्याण, येथील त्रिशा सोनवणे हिची मायबोली मराठी वाहिनीच्या “ट्रेनिंग सुपरस्टार” ( नृत्य आणि सौंदर्य स्पर्धा) या स्पर्धेसाठी निवड झाली. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल मध्ये त्रिशा सीनियर केजी मध्ये शिकत आहे . अंतिम फेरीत आपल्या सौंदर्याने स्पर्धेमध्ये प्रदर्शन करून तिने सर्वांनाच मागे टाकले ,त्रिशाने पहिला क्रमांक पटकाविला. त्रिशा ही अवघ्या पाच वर्षाची असून तिने ‘इंडिया बिगेस्ट … Read more

बिर्ला महाविद्यालयात बीएमएमच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या श्रुती भोईरची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात निवड

कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात बीएमएमच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या श्रुती भोईरची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात निवड झाली आहे.

Read more

४७ अनधिकृत (बोगस) शाळांवर कायदेशीर कारवाईसाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने उचलली पावले

ठाणे महापालिका क्षेत्रातील ४७ अनधिकृत (बोगस) शाळांवर कायदेशीर कारवाईसाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत.

Read more

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी जिल्हास्तरावर २६३ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून तालुका पातळीवर एकूण ४२४ प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली एकतीस वर्षे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी संशोधनाकडे वळावे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या वर्षीची परिषद २७ ते ३१ डिसेंबर या दरम्यान संपन्न होणार आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेस प्रत्येक राज्यातील निवडक बाल वैज्ञानिक सहभागी होऊ शकतात. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे हि संस्था सन २००० पासून महाराष्ट्र राज्यात बाल विज्ञान परिषदेचे संघटक म्हणून कार्य करत आहे.या वर्षीचा मुख्य विषय “आरोग्य आणि स्वास्थासाठी परिसंस्था समजून घेणे”आहे. यशस्वी चंद्रयान मोहिमेच्या पाश्व्भुमीवर या वर्षी जिल्ह्यातून तालुका पातळीवर एकूण ४२४ प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली. यात ठाणे, डोंबिवली, कल्याण, शहापूर, मुरबाड आणि नवी मुंबई महानगर पालिका शाळा, या शाळांचा हि समावेश होता. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे, नवी मुंबई म.न.पा.चाय शाळन मधील ७५ प्रकल्पांची जिल्हा स्तरीय निवड झाली आहे.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लवकरच सुविधा पुरवणार..- उप कुलगुरूंचे आ.संजय केळकर यांना आश्वासन

शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ नये यासाठी ठाण्यातील बाळकुम येथे उभारण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उप केंद्रात दोन आठवड्यात आवश्यक सेवा सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या ठाण्यातील उपकेंद्रात मूलभूत सुविधां न पुरविल्यास उपकेंद्राला टाळं ठोकण्याचा इशारा

बाळकूम येथे मुंबई विद्यापीठाचे केंद्र असून या विद्यापीठातून लाखो विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेत असून येथे पाणी ,लाईट या मूलभूत सुविधांपासून वंचित राहून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. या उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात क्लास रूममधील छत कोसळलेले आहे तर अनेक अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या पाशर्वभूमीवर विद्यार्थ्यांना ठाण्यात … Read more

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त क्रिएटिंग होप थ्रूक्शन या कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आत्महत्या रोखण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एका उल्लेखनीय उपक्रमात, व्यवस्थापन अभ्यास विभाग आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बी. के. बिर्ला महाविद्यालय ह्यांच्या संयुक्ताने क्रिएटिंग होप थ्रूक्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Read more