सुलोचना सिंघानिया स्कुलला विजेतेपद

ठाण्याच्या सुलोचना सिंघानिया स्कुलने गोव्याच्या विनोद धामास्कर क्रिकेट अकॅडमीचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्विंग स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स आयोजित १२ वर्षाखालील वयोगटाच्या गोवा चषक टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

Read more

सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत आज सकाळी विद्यार्थी लिफ्टमध्ये अडकल्याने काही वेळ खळबळ

सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत आज सकाळी विद्यार्थी लिफ्टमध्ये अडकल्याने काही वेळ खळबळ उडाली.

Read more

आयएससी म्हणजे बारावीच्या परीक्षेत सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलची उपासना नंदी देशात प्रथम

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमधील उपासना नंदी ही देशात पहिली आली आहे.

Read more

अखिल भारतीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरावर जिल्ह्यातून १८ प्रकल्पांची निवड – यामध्ये १० प्रकल्प सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे

अखिल भारतीय बालविज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून १८ प्रकल्प राज्यस्तरासाठी निवडले गेले असून यातील १० प्रकल्प हे एकट्या सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे आहेत. राष्ट्रीय बालविज्ञान परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली.

Read more

सिंघानिया विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्यामुळं सिंघानिया शाळा ब्रँड बनल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सर्वोत्तम शिक्षण पध्दती समर्पित भावनेनं काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत केल्यानं सिंघानिया विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया विद्यालय हा एक ब्रँड बनला आहे.

Read more

आयसीएसईच्या निकालात ठाण्यातील दोन विद्यार्थी अखिल भारतीय स्तरावर तिस-या क्रमांकावर चमकले

इंडीयन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून या निकालात बारावीच्या परीक्षेत ठाण्यातील २ विद्यार्थी चमकले आहेत.

Read more

वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याकरिता सिंघानिया हायस्कूलमध्ये घोषवाक्य आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत यासाठी जनजागृती करण्याकरिता ठाणे वाहतूक पोलीस, रेमण्ड आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनतर्फे सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमध्ये घोषवाक्य आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

सिंघानिया रूग्णालयाच्या जागेवर आता आयसीएसई बोर्डाची शाळा

रेमण्ड कंपनीच्या सुलोचनादेवी सिंघानिया रूग्णालयामध्ये आता शाळा होणार आहे.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्याच्या ७ प्रकल्पांपैकी २ प्रकल्प सिंघानिया हायस्कूलचे

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर इथे होत असून या परिषदेत जिल्ह्याचे ७ प्रकल्प निवडण्यात आले आहेत.

Read more